सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे सरकार नागपुरात येणार आहे. ठाकरे सरकारचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन आहे. अधिवेशनादरम्यान आत-बाहेर कसलीही गडबड होऊ नये म्हणून पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी सात दिवसांपूर्वीच बंदोबस्ताचा आराखडा तयार केला ...
येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यावेळी तारांकित प्रश्न राहणार नाही. त्यामुळे सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न मांडण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. ...
सर्वसाधारणत: हिवाळी अधिवेशनाच्या विविध तयारीसाठी १२ ते १५ कोटींचा खर्च होतो. यंदा आतापर्यंत डागडुजीसाठी साडेसात कोटींचाच खर्च झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
नेमके किती दिवसांचे अधिवेशन राहील, यावरून अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. मंगळवारी मुंबईला कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून, यात अधिवेशनाचे कामकाज नेमके किती दिवसांचे राहील, यावर शिक्कामोर्तब होईल. ...