लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गहू

Wheat in Marathi, मराठी बातम्या

Wheat, Latest Marathi News

गहू हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. गहू पिकासाठी थंड हवामानाची आवश्यकता असते त्यामुळे याची लागवड रब्बी हंगामात केली जाते.
Read More
अतिरिक्त ज्वारी साठ्याचा लाभ; गहू-तांदळासोबत आता रेशन दुकानांवर मिळतेय मोफत ज्वारी - Marathi News | Benefit of additional sorghum stock; Now along with wheat and rice, free sorghum is available at ration shops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिरिक्त ज्वारी साठ्याचा लाभ; गहू-तांदळासोबत आता रेशन दुकानांवर मिळतेय मोफत ज्वारी

या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न सुरक्षा योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील रेशनकार्डधारकांना मिळणार आहे. राज्यात मोठ्या संख्येने कुटुंबे या योजनेंतर्गत येत असल्याने मोफत ज्वारी वितरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ...

देशात विक्रमी अन्नधान्य उत्पादनाने मागील सर्व रेकॉर्ड तोडले; केंद्राचा अंतिम अंदाज जाहीर - Marathi News | Record foodgrain production in the country breaks all previous records; central government final estimate released | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात विक्रमी अन्नधान्य उत्पादनाने मागील सर्व रेकॉर्ड तोडले; केंद्राचा अंतिम अंदाज जाहीर

food grain production 2024-25 केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे २०२४-२५ च्या पीक उत्पादनाचा अंतिम अंदाज जाहीर केला. ...

बाजरीला वाढली मागणी; मागील वर्षीच्या तुलनेत यंदा किलोमागे ५ ते ७ रुपयांनी दरवाढ - Marathi News | Demand for millet has increased; Price hiked by Rs 5 to 7 per kg this year compared to last year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजरीला वाढली मागणी; मागील वर्षीच्या तुलनेत यंदा किलोमागे ५ ते ७ रुपयांनी दरवाढ

थंडीची चाहूल लागल्याने पुणे मार्केटयार्ड बाजारात मोठ्या प्रमाणात बाजरीला मागणी वाढली आहे. बाजरी ही उष्ण असल्याने थंडीत आवर्जून खाल्ली जाते. तर ऊसतोड कामगारांकडून बाजरीला मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या बाजरी बरोबर ज्वारीला मागणी वाढत आहे. ...

Bajari Market : चपातीपेक्षा भाकरीकडे कल, मार्केटमध्ये बाजरीचे दर कसे आहेत, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Bajari Market Rate Millet prices increased rapidly compared to wheat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चपातीपेक्षा भाकरीकडे कल, मार्केटमध्ये बाजरीचे दर कसे आहेत, वाचा सविस्तर 

Bajari Market Rate : स्वस्त, कसदार व शरीराला उष्णता देणारी असल्याने ग्राहक बाजरीकडे वळले आहेत. ...

Wheat Sowing : गहू पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया का महत्वाची असते? ती कशी करावी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Gahu Perani seed treatment important before sowing wheat read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गहू पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया का महत्वाची असते? ती कशी करावी, वाचा सविस्तर 

Wheat Sowing : रब्बी हंगामात गहू पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्वाचे असते. ...

रब्बी हंगामातील 'या' पाच पिकांसाठी होणार पिकस्‍पर्धा; कसे व्हाल सहभागी? वाचा सविस्तर - Marathi News | Crop competition will be held for 'these' five crops of the Rabi season; How will you participate? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामातील 'या' पाच पिकांसाठी होणार पिकस्‍पर्धा; कसे व्हाल सहभागी? वाचा सविस्तर

rabi pik spardha 2025 राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. ...

जमिनीत क्षार नक्की कशामुळे वाढतात? क्षाराचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाय करावेत? - Marathi News | What exactly causes salts to increase in the soil? What measures can be taken to reduce the amount of salts? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीत क्षार नक्की कशामुळे वाढतात? क्षाराचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाय करावेत?

पिके घेताना जमिनीतील क्षाराची तपासणी करणे गरजेचे असते. तरच आपल्याला पिकांपासून चांगले उत्पादन मिळू शकते. त्यातच जमिनीत क्षार वाढण्याची काही कारणे आहेत, तीही समजून घेतली पाहिजेत. ...

राज्यातील ज्वारीच्या कोठारात पेरणीस मोठा विलंब; यंदा भाकरी आणि कडबा महागणार - Marathi News | Major delay in sowing of sorghum in the state's granary; Bhakri and sorghum dry fodder will be expensive this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ज्वारीच्या कोठारात पेरणीस मोठा विलंब; यंदा भाकरी आणि कडबा महागणार

jwari perani राज्यातील ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाच्या लहरी स्वभावामुळे ज्वारी पेरणीचे चित्र गंभीर बनले आहे. ...