अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Tips to Reduce Belly Fat: लठ्ठपणाची समस्या दूर करण्यासाठी लोक योगापासून ते डाएट प्लान तयार करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, काही वेट लॉस टिप्स तुमचं वजन कमी करण्याऐवजी वाढवू शकतात. ...
Health tips:मखाणे अनेक पद्धतीने खाल्ले जातात. आता गूळ आणि तुपाचं बेस्ट कॉम्बिनेशन (Benefits of eating makhana) करून मखाणे खाऊन बघा.. आरोग्यासाठी ठरेल सुपरफूड... ...
इडली चटणी आणि सांबार हे केवळ टेस्टीच नाहीतर हेल्दी काॅम्बिनेशन आहे. एकाच वेळी आरोग्यास अनेक फायदे मिळवून देणारी इडली सकाळच्या नाश्त्याला खाण्याची काही विशेष कारणं आहेत. ...
Health tips: योगर्ट म्हणजेच दही आणि दही म्हणजेच योगर्ट (yogurt and curd)... फक्त नावे वेगवेगळी, असं बहुतांश भारतीयांना वाटतं.. पण खरंच तसं असतं का? की हे दोन्ही दोन वेगवेगळे पदार्थ आहेत? ...
Health tips: अनेक घरांमध्ये रात्रभर पाण्यात ठेवलेले बदाम सकाळी खाल्ले जातात. पण याबाबत मात्र अनेक ठिकाणी खूप गोंधळ दिसून येतो की बदामाची साले (how to eat almonds properly) काढायची की तशीच ठेवायची... याबाबत नेमकं आयुर्वेदतज्ज्ञ काय सांगत आहेत हे वाचा ...