लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

Maharashtra Rain Alert : पुणे-मुंबईसह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा धोका; IMD चा अलर्ट - Marathi News | latest news Maharashtra weather update: Heavy rains likely in many districts including Pune-Mumbai; IMD alert | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे-मुंबईसह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा धोका; IMD चा अलर्ट

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. विविध भागात मुसळधार पावसाची (Heavy Rains) शक्यता असल्याने हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.(Maharashtra Rain Alert) ...

Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली - Marathi News | mumbai rain updates Night shift of rain in Mumbai; break during the day; wall collapses in Bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली

Mumbai Rain News: मुंबई शहर आणि उपनगरात, कोकण पट्ट्यात पावसाचा बऱ्यापैकी जोर आहे. मुंबईतही पाऊस अधूनमधून कोसळत आहे. ...

Khadakwasla Dam: खुशखबर! पुणेकरांची चिंता मिटली, खडकवासला प्रकल्पात १२ टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Good news Pune residents worries are over 12 TMC water storage in Khadakwasla project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुशखबर! पुणेकरांची चिंता मिटली, खडकवासला प्रकल्पात १२ टीएमसी पाणीसाठा

जूनच्या अखेरीसच शहराच्या पाण्याची चिंता मिटल्याने महापालिका प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला ...

खेड तालुक्यातील कळमोडी धरण यंदा महिनाभर अगोदरच १०० टक्के भरले - Marathi News | Kalmodi Dam in Khed taluka filled to 100 percent a month in advance this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील कळमोडी धरण यंदा महिनाभर अगोदरच १०० टक्के भरले

खेड तालुक्यातील आठ टीएमसी क्षमतेच्या चासकमान धरणात आजमितीला ३५ टक्के पाणीसाठा झाला असून, गतवर्षी ७.०८ टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक होता ...

तुमच्या जिल्ह्याला कोणता अलर्ट? जाणून घ्या आजचे राज्यातील हवामान अंदाज - Marathi News | What alert is there for your district? Know today's weather forecast in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या जिल्ह्याला कोणता अलर्ट? जाणून घ्या आजचे राज्यातील हवामान अंदाज

Maharashtra Weather Update : मुंबई वगळता कोकणात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरील परिसरांना बुधवारी 'ऑरेंज' अलर्ट देण्यात आला आहे तर, मुंबईसह विदर्भातील जि ...

शाहूवाडीतील पालेश्वर धरण झाले ओव्हर फ्लो; धरणांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग - Marathi News | Paleshwar Dam in Shahuwadi overflows; Water is being released from the dam's spillway | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शाहूवाडीतील पालेश्वर धरण झाले ओव्हर फ्लो; धरणांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग

Paleshwar Dam : शाहूवाडी तालुक्यातील शाळी नदीच्या उगमस्थानावर असलेले पालेश्वर धरण जून महिन्यातच 'ओव्हर फ्लो' झाले आहे. त्यामुळे वीस गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. येथे जवळच असलेला धरणांचा धबधबा ओसंडून वाहत आहे. ...

कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसराला अलर्ट  - Marathi News | High waves warning issued for Konkan coast, Ratnagiri, Sindhudurg, Satara Ghat areas on alert | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसराला अलर्ट 

Maharashtra Weather Update : कोकण किनारपट्टीला २५ जून रोजी रात्री ८:३० पर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून, हवामान खात्याकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ...

Vidarbha Weather Update : विदर्भात पावसाचं 'सुकं येरझार'; शेतकरी उघड्या आभाळाखाली वाचा सविस्तर - Marathi News | latest news Vidarbha Weather Update : Rains 'dry up' in Vidarbha; Farmers are working under the open sky Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भात पावसाचं 'सुकं येरझार'; शेतकरी उघड्या आभाळाखाली वाचा सविस्तर

Vidarbha Weather Update : राज्यात वेळेत दाखल झालेला मान्सून विदर्भासाठी मात्र 'विलंबीत पाहुणा' ठरला आहे. नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत. पेरण्या रखडल्या, जमिनी कोरड्या आणि बियाण्यांचाही तुटवडा... या तिहेरी स ...