Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Weather, Latest Marathi News
Maharashtra Weather Update विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय, संमिश्र हजेरी विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. ...
Gangapur Dam : आजमितीस जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये जवळपास ६८.५५ टक्के जलसाठा जमा झाला आहे. ...
मुसळधार पावसामुळे पुण्यातील वाहतूक ठप्प झाली होती, त्यामुळे प्रवाशांची प्रचंड निराशा झाली ...
Mumbai Heavy Rains Update: मुंबई उपनगर परिसरात गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ...
Raigad Schools and Colleges Holiday: हवामान विभागाने रायगडसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. ...
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. IMD ने कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांत रेड अलर्ट, तर काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Rain Alert) ...
Dam Water Measurement : धरणे, बंधारे भरल्याच्या आणि धरणांमधून पाणी सोडण्याच्या बातम्या वाचायला, ऐकायला व बघायला मिळतात. ...
Maharashtra Rain : पुढील दोन महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात पाऊस कुठे उघडीप असणार, पाहुयात.... ...