लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या, मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा - Marathi News | Heavy rains in Pune since morning! Huge traffic jam in the city, long queues of vehicles on major roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने अनेकांनी चारचाकी घेऊन बाहेर पडले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडत आहे. ...

Pune Rain: पुण्यात आज सकाळपासूनच मुसळधार; रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, अनेक भागात ट्राफिक - Marathi News | Heavy rains in Pune since this morning; Roads turn into rivers, traffic jams in many areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आज सकाळपासूनच मुसळधार; रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, अनेक भागात ट्राफिक

पुण्यातील रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले आहेत, काही भागात खड्डे पडल्याने वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ...

PMC: पावसाच्या पाण्यात कोल्ड मिक्स; महापालिकेचे पितळ उघड, पुन्हा रस्त्याला खड्डेच खड्डे - Marathi News | Cold mix in rainwater; Municipal Corporation's brass exposed, potholes on the road again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाच्या पाण्यात कोल्ड मिक्स; महापालिकेचे पितळ उघड, पुन्हा रस्त्याला खड्डेच खड्डे

खड्डे बुजवण्याआधी त्यातील पाणी काढणे अपेक्षित असते, मात्र कर्मचाऱ्यांनी थेट त्यात कोल्डमिक्स टाकून खड्डे बुजवले. दरम्यान, रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे कोल्डमिक्समधील खडी वाहून गेली ...

Maharashtra Weather Update : राज्यात पोळ्यापर्यंत 'या' भागात पुन्हा अतिवृष्टीची इशारा - Marathi News | Maharashtra Weather Update : Heavy rain warning again in these parts of the state till pola festival | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात पोळ्यापर्यंत 'या' भागात पुन्हा अतिवृष्टीची इशारा

राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून जवळपास चार लाख हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत. ...

Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय - Marathi News | Thane Rain Alert: Heavy rain warning for Thane; Municipal Corporation takes decision regarding schools and colleges | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

Thane Rain School News: ठाणे शहर आणि जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होत असून, सोमवारीही अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे ठाणे महापालिकेने आपल्या हद्दीतील शैक्षणिक संस्थांना दोन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला.  ...

Video: रस्ता नाही! जखमी वृद्धाला झोळीत टाकून ३ किमी पायपीट; भोरच्या बोपे गावातील संतापजनक घटना - Marathi News | No road! Injured elderly man carried in a bag and walked for 3 km; An infuriating incident in Bhope village of Bhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ता नाही! जखमी वृद्धाला झोळीत टाकून ३ किमी पायपीट; भोरच्या बोपे गावातील संतापजनक घटना

पावसाळ्यामुळे कच्चा रस्ता चिखलमय झाल्याने कोणतेही वाहन वस्तीपर्यंत पोहोचू शकले नाही ...

अबब! किती हा पाऊस; चक्क ११० फूट विहीर अन् ५०० फूट खोल बोअरचे पाणी वाहतेय वरून - Marathi News | How much rain is this; water is flowing from a 110 foot well and a 500 foot deep borewell | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अबब! किती हा पाऊस; चक्क ११० फूट विहीर अन् ५०० फूट खोल बोअरचे पाणी वाहतेय वरून

ओढे वाहिले, विहिरी भरल्या, तलाव काठाला आले. ऐन मे महिन्यात शेतीपंप बंद ठेवावे लागले. जून-जुलै महिन्यात पावसाचा जोर थोडा कमी झाला मात्र वाढलेल्या पाणी पातळीत फार असा फरक पडला नाही. ...

Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार? - Marathi News | Maharashtra Rain: Why is it raining so much all of a sudden? How many more days will the heavy rain continue? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?

Rain Alert Maharashtra: जुलैमध्ये पाऊस उघडला. त्यानंतर मध्ये बराच काळ गेला आणि गेल्या पाच-सहा दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडतोय... काय आहे कारण? ...