Unsisonal Rain: भारताच्या पूर्वेला आणि पश्चिमेला असलेल्या अनुक्रमे बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ऐन हिवाळ्यात संपूर्ण दक्षिण भारतासह महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाचे सावट-संकट निर्माण झाले आहे. ...
काल उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. तर आज व उद्या (२६ व २७) ला त्याची तीव्रता कायम आहे. हवामान अंदाज, पाऊस व गारपीटीचा अंदाज कसा राहिल, ते जाणून घेऊ या. ...
हवामान विभागाने आज अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात आज सकाळपासून हलक्या ... ...