लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

चिमुकला खेळता खेळता शेततळ्यात पडला; बाप वाचवायला गेला अन् दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू - Marathi News | The little one fell into the field while playing; The father went to save them and both of them drowned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुकला खेळता खेळता शेततळ्यात पडला; बाप वाचवायला गेला अन् दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

मुलगा आणि पती दोघेही बुडत असताना पत्नीने पाण्यात उडी मारली पण मदत मिळाल्याने ती वाचली आणि बापलेकाने जीव गमावला ...

कमी साठ्यामुळे मुंबईकरांनो, आतापासूनच पाणी जपून वापरा, राखीव साठ्यावर असेल मदार - Marathi News | Due to low storage, Mumbaikars, use water sparingly from now, Madar will be on reserve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमी साठ्यामुळे मुंबईकरांनो, आतापासूनच पाणी जपून वापरा, राखीव साठ्यावर असेल मदार

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, बिहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. ...

लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यात पंधरा दिवसांपासून अडथळा - Marathi News | Latur city's water supply has been disrupted for fifteen days | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यात पंधरा दिवसांपासून अडथळा

चार दिवसांआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले; अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा परिणाम ...

वन्यप्राण्यांनो परत फिरा रे... बंधाऱ्यांसह तलावांमध्ये भागवा तहान ! - Marathi News | Construction was done at 84 places in three years through water and soil conservation for wildlife | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वन्यप्राण्यांनो परत फिरा रे... बंधाऱ्यांसह तलावांमध्ये भागवा तहान !

वन्यजीवांसाठी जल व मृद संधारणमधून तीन वर्षात ८४ ठिकाणी झाले बांधकाम ...

टँकर भरण्याचा भार एन-५ जलकुंभावर; सिडको-हडकोत पाणीटंचाईला सुरुवात - Marathi News | Tanker loading load on N-5 aqueduct; CIDCO-Hudco water shortage begins | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टँकर भरण्याचा भार एन-५ जलकुंभावर; सिडको-हडकोत पाणीटंचाईला सुरुवात

एमआयडीसीने टँकरसाठी मनपाला ३ एमएलडी पाणी द्यावे असे आदेश एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आहेत. ...

आदिवासींची मरणयातना; घोटभर पाण्यासाठी डोंगरदऱ्यांतून तंगडतोड - Marathi News | Struggling through the mountain valleys for a mouthful of water | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आदिवासींची मरणयातना; घोटभर पाण्यासाठी डोंगरदऱ्यांतून तंगडतोड

आदिवासी भोगताहेत मरणयातना ...

सातारकरांचे पाण्यासाठी 'बोंबाबोंब आंदोलन', अधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजण्याचा इशारा - Marathi News | Dirty water supply in western part of Satara city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारकरांचे पाण्यासाठी 'बोंबाबोंब आंदोलन', अधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजण्याचा इशारा

संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा अभियंता यांना धरले धारेवर ...

पुण्यात तुर्तास पाणीकपात नाहीच, १५ मे नंतर आढावा घेणार - चंद्रकांत पाटील - Marathi News | There is no immediate water cut in Pune it will be reviewed after May 15 Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तुर्तास पाणीकपात नाहीच, १५ मे नंतर आढावा घेणार - चंद्रकांत पाटील

शेतीसाठीचे दुसरे आवर्तन देऊनही शहराचा पाणीपुरवठा कपात न करता सुरळीत राहू शकतो ...