लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरीत पाणीबाणी; पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन - Marathi News | water scarcity in andheri vileparle jogeshwari bmc appeal to use water sparingly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरीत पाणीबाणी; पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ५ जून रोजी सकाळी ८ पासून मध्यरात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

मुंबईकरांना पाणी महाग; पाणीपट्टी सात टक्क्यांनी वाढवली - Marathi News | water expensive for mumbaikars water tariff increased by seven percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना पाणी महाग; पाणीपट्टी सात टक्क्यांनी वाढवली

महागाईने होरपळणाऱ्या मुंबईकरांना आता पाणीपट्टीचाही सामना करावा लागणार आहे. ...

भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये जलसंकट, प्रस्तावित कृती आराखडा कागदावरच - Marathi News | Water crisis in 25 villages of Bhandara taluka, proposed action plan only on paper | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा तालुक्यातील २५ गावांमध्ये जलसंकट, प्रस्तावित कृती आराखडा कागदावरच

भंडारा तालुक्याला वैनगंगा ही नदी वेढा घालून जाते. परंतु नदी काठावरील काही गावेही तहानलेली असल्याचे दिसून येते. ...

Pune Rain: पुण्यात दुपारी प्रचंड उकाडा अन् सायंकाळी गारांसह पावसाचा अंदाज - Marathi News | Heavy heat in the afternoon and rain forecast in the evening with hail in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात दुपारी प्रचंड उकाडा अन् सायंकाळी गारांसह पावसाचा अंदाज

नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, कारण उष्णतेमुळे चक्कर येऊ शकते ...

यंदा विदर्भासाठी गुड न्यूज; शंभर टक्के पाऊस होणार, राज्यात सरासरी ९५ टक्के - Marathi News | Good news for Vidarbha this year Hundred percent rainfall will occur average 95 percent in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा विदर्भासाठी गुड न्यूज; शंभर टक्के पाऊस होणार, राज्यात सरासरी ९५ टक्के

महाराष्ट्रातील हवेच्या दाबामध्ये सतत बदल हाेत असल्याने १० जूनपर्यंत मॉन्सून दाखल होणार ...

दुसऱ्या राज्यांना पाणी देण्यासारखी नाही कोयना धरणाची स्थिती, केवळ 'इतकाच' पाणीसाठा शिल्लक  - Marathi News | Koyna Dam is not in a position to supply water to other states | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुसऱ्या राज्यांना पाणी देण्यासारखी नाही कोयना धरणाची स्थिती, केवळ 'इतकाच' पाणीसाठा शिल्लक 

तांत्रिक वर्ष सुरू झाल्याने कराराप्रमाणे राज्य सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते ...

जोगेश्वरी, अंधेरी, सांताक्रुझमध्ये सोमवारी १६ तासांचा पाणीब्लॉक - Marathi News | 16 hours water block on Monday in Jogeshwari Andheri Santacruz mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरी, अंधेरी, सांताक्रुझमध्ये सोमवारी १६ तासांचा पाणीब्लॉक

पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे राहणार बंद. ...

जायकवाडी धरणात सध्या ३७. २२% जलसाठा; वर्षभरात ५४ टीएमसी पाण्याचा वापर  - Marathi News | Presently 37.22% of water in Jayakwadi Dam; 54 TMC water consumption per year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणात सध्या ३७. २२% जलसाठा; वर्षभरात ५४ टीएमसी पाण्याचा वापर 

तीव्र उन्हाळा असल्याने यावर्षी बाष्पीभवनातून १० टीएमसी पाण्याचा अपव्यय झाला ...