लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्यात पाणी संकट गहिरे, राधानगरी धरणात अवघे १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा - Marathi News | Water crisis in Kolhapur district, Radhanagari dam has only enough water for 15 days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पाणी संकट गहिरे, राधानगरी धरणात अवघे १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पाण्याचे संकट निर्माण होत आहे. पंचगंगा आणि भोगावती नदीच्या दोन्ही काठावर उपसा बंदी लागू ... ...

गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्यातरी महत्त्वाच्या धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध - Marathi News | Currently, water storage is available in important dams in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्यातरी महत्त्वाच्या धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध

येणाऱ्या दिवसात जर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नाही तर अनेक ठिकाणी पाणी टंचाईची झळ ही पोचू शकते. ...

कृष्णा नदीतून आजपासून उपसाबंदी; कोयना, वारणा धरणात नेमका किती पाणीसाठा..जाणून घ्या  - Marathi News | Subsidiary from Krishna river from today; Know exactly how much water is stored in Koyna, Warana Dam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदीतून आजपासून उपसाबंदी; कोयना, वारणा धरणात नेमका किती पाणीसाठा..जाणून घ्या 

पाण्याचा काटकसरीने वापर करा ...

पाण्याचा दुष्काळ! हवामान बदलाचा खूप गांभीर्याने विचार व्हायला हवा - Marathi News | Water drought! Climate change should be taken very seriously | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाण्याचा दुष्काळ! हवामान बदलाचा खूप गांभीर्याने विचार व्हायला हवा

अलीकडचा मोठा दुष्काळ १९७२ चा होता. तेव्हा भारतात पुरेसे अन्नधान्य नव्हते. ...

तूर्तास चिंता नाही; नागपुरातील तलावांमध्ये ५०.८८ टक्के जलसाठा! - Marathi News | No worries for now; 50.88 percent water storage in lakes in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तूर्तास चिंता नाही; नागपुरातील तलावांमध्ये ५०.८८ टक्के जलसाठा!

Nagpur News मान्सूनला अद्याप सुरुवात झाली नाही. उकाडा वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अनेक भागांत पाणी संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे; परंतु नागपूर जिल्ह्याची परिस्थिती मात्र समाधानकारक असल्याचे दिसून येते. ...

इस्लामपूरसाठी १२३ कोटींची पाणी योजना मंजूर - Marathi News | 123 crore water scheme approved for Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूरसाठी १२३ कोटींची पाणी योजना मंजूर

भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून देण्यात आली माहिती ...

नाशिककरांची पाणी कापत टळली, पण चिंता वाढली - Marathi News | nashikkars avoid water cut but anxiety increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांची पाणी कापत टळली, पण चिंता वाढली

महासभेत कोणताही निर्णय झाला नाही - जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही ...

Kolhapur: काळम्मावाडी धरणात तब्बल सोळा वर्षांनंतर निचांकी पाणीसाठा, गळतीचे काम अपूर्णच; पाऊस लांबल्याने चिंतेचे सावट - Marathi News | Kalammawadi dam after sixteen years of low water storage, leakage work is incomplete | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: काळम्मावाडी धरणात तब्बल सोळा वर्षांनंतर निचांकी पाणीसाठा, गळतीचे काम अपूर्णच; पाऊस लांबल्याने चिंतेचे सावट

महाराष्ट्र-कर्नाटक राज्याला वरदायी ठरलेल्या काळम्मावाडी धरणात तब्बल सोळा वर्षांनंतर निचांकी पाणीसाठा ...