लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

उजनी धरण ७० टक्के भरल्याशिवाय शेतीसाठी पाणी बंद, शेतकऱ्यांमध्ये चिंता - Marathi News | Unless Ujani Dam is 70 percent full, water for agriculture is off, farmers are worried | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण ७० टक्के भरल्याशिवाय शेतीसाठी पाणी बंद, शेतकऱ्यांमध्ये चिंता

उजनी धरण ७० टक्के भरल्याशिवाय शेतीसाठी पाणी सोडले जाणार नाही. दौंडवरून उजणीत सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आल्याचे लाभक्षेत्र विकास ... ...

नदीकिनारी अंघोळीसाठी गेलेल्या महिलेला मगरीने पाण्यात ओढलं; Video व्हायरल - Marathi News | A woman who had gone to bathe on the river bank was dragged into the water by a crocodile in odisha bhuvneshwar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नदीकिनारी अंघोळीसाठी गेलेल्या महिलेला मगरीने पाण्यात ओढलं; Video व्हायरल

ज्योत्स्नाराणी जेना (३५ वर्षे) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव होतं. सध्या पावसाळ्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त आहे ...

वानवडीत ज्वेलर्सच्या दुकानाला आग; चांदीच्या मूर्ती वितळून झाला गोळा, सर्व फर्निचर जळून खाक - Marathi News | Fire at a jeweler's shop in Wanwadi; The silver idols were melted and collected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वानवडीत ज्वेलर्सच्या दुकानाला आग; चांदीच्या मूर्ती वितळून झाला गोळा, सर्व फर्निचर जळून खाक

सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवल्याने ते वाचले तर आगीत दुकानातील सर्व फर्निचर जळून खाक ...

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट; कोयना धरणातून विसर्ग थांबविला - Marathi News | Decline in water level of river Krishna in Sangli; Discharge from Koyna dam stopped | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट; कोयना धरणातून विसर्ग थांबविला

जुलै महिन्यात शहरावर पुराचे सावट होते. पाण्याची पातळी ३२ फुटापर्यंत गेली होती. ...

नळाचे नको, बिसलरीचे पाणी प्या; पालिकेच्या अधिकाऱ्यांचा अजब सल्ला - Marathi News | Drink Bisleri water, not the tap; Strange advice from municipal officials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नळाचे नको, बिसलरीचे पाणी प्या; पालिकेच्या अधिकाऱ्यांचा अजब सल्ला

दुषित पाण्यामुळे मध्यवर्ती भागातील रहिवाशी हैराण ...

साताऱ्यात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई, दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Leakage to the aqueduct, Satara water supply disrupted during rains | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई, दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या पाण्याची आवक कमी ...

किल्ला पाहण्यासाठी उशीर झाल्याने रात्री मुक्कामासाठी थांबले; एका पर्यटकाचा टाक्यात पडून मृत्यू - Marathi News | Stayed for the night as we were late to see the fort A tourist fell into the tank and died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किल्ला पाहण्यासाठी उशीर झाल्याने रात्री मुक्कामासाठी थांबले; एका पर्यटकाचा टाक्यात पडून मृत्यू

पर्यटक एकटा रात्री मंदिराच्या बाहेर आला, सकाळी पाण्याच्या टाक्यात मृतदेह आढळला ...

मुंबईकरांसाठी खुशखबर; मध्य वैतरणाही भरण्याच्या स्थितीत, नागरिकांना दिलासा - Marathi News | dams to get full good news for mumbaikars relief to the citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी खुशखबर; मध्य वैतरणाही भरण्याच्या स्थितीत, नागरिकांना दिलासा

उपलब्ध पाणीसाठा ही जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.  ...