लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

कुकडीचं पाणी पुणे जिल्ह्यात खेचण्यासाठी दिलीप वळसे आक्रमक, आज मंत्रालयात बैठक; नगर जिल्ह्यातील नेते संतापले - Marathi News | Dilip Valse is aggressive to draw Kukdi water in Pune district, meeting in Ministry today; Leaders in Nagar district were furious. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुकडीचं पाणी पुणे जिल्ह्यात खेचण्यासाठी दिलीप वळसे आक्रमक, आज मंत्रालयात बैठक; नगर जिल्ह्यातील नेते संतापले

या बैठकीत होणाऱ्या निर्णयाचा अहवाल शासनास दोन दिवसात शासनाला पाठवावा असे नमुद करण्यात आले आहे. ...

अखेर सुधारीत ‘म्हैसाळ’च्या कामाला मिळाला मुहूर्त - Marathi News | Finally the time has come for the reformed Mhaisal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अखेर सुधारीत ‘म्हैसाळ’च्या कामाला मिळाला मुहूर्त

६५ गावांतील ५० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार ...

६६ दिवस 'तिळारी'चे पाणी बंद; उत्तर गोव्यात भासणार मोठा तुटवडा - Marathi News | water off for 66 days from tilari dam there will be a big shortage in north goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :६६ दिवस 'तिळारी'चे पाणी बंद; उत्तर गोव्यात भासणार मोठा तुटवडा

६६ दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे. ...

पाऊस थांबला..धरणसाठाही घटला - Marathi News | The rain stopped.. The dam water storage also decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस थांबला..धरणसाठाही घटला

सातारा जिल्ह्यात प्रमुख सहा प्रकल्पात १२८ टीएमसीच पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत २० टीएमसी पाणी कमी आहे. तर यंदा प्रमुख धरणेही १०० टक्के भरलेली नाहीत. ...

कालव्याचे पाणी पाझरून शेतातील उभी पिके अति पाण्याने धोक्यात, शेतीपिकांचे नुकसान - Marathi News | The standing crops in the fields are in danger of excessive water due to seepage of canal water, damage to agricultural crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कालव्याचे पाणी पाझरून शेतातील उभी पिके अति पाण्याने धोक्यात, शेतीपिकांचे नुकसान

नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील शिंदवड गावात कॅनॉलचे पाणी त्वरित बंद करण्याची मागणी.. ...

२५ टन पेरूच्या उत्पादनातून तीस लाख रुपयांचे उत्पन्न - Marathi News | An income of Rs.30 lakh from the production of 25 tonnes of guava | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२५ टन पेरूच्या उत्पादनातून तीस लाख रुपयांचे उत्पन्न

जिद्दीने मेहनत केल्यास शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्नही मिळू शकते. हे निमगाव केतकी येथील शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. पोपट घुसाळकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ...

उरमोडीच्या पाण्याची पळवापळवी; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक  - Marathi News | Officials and employees misused the authority and diverted water from Urmodi Dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उरमोडीच्या पाण्याची पळवापळवी; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 

पाणीपट्टीची भरमसाठ वाढ रद्द करा ...

यंदा पावसाबरोबरच धरणातील साठाही रुसला, सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा पाणीसाठा..जाणून घ्या - Marathi News | Water storage in major dams of Satara district reduced due to decrease in rainfall | Latest satara News at Lokmat.com

सातारा :यंदा पावसाबरोबरच धरणातील साठाही रुसला, सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा पाणीसाठा..जाणून घ्या

पाऊस कमी झाल्याने सिंचनासाठी धरणातून पाणी मागणी वाढणार  ...