लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

अंबरनाथ एमआयडीसीची जलवाहिनी फुटली - Marathi News | Ambernath MIDC water pipe burst | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ एमआयडीसीची जलवाहिनी फुटली

आज सकाळच्या सुमारास फॉरेस्ट नाका परिसरातील एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीतून खाजगी विकासकाला देण्यात आलेल्या लाईन मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली. ...

..अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार, माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला इशारा  - Marathi News | otherwise boycott the Lok Sabha elections, former MLA Vilasrao Jagtap warned | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार, माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला इशारा 

जत : जत पूर्वभागाला वरदान ठरणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, वंचित गावांना लाभ ... ...

चिखलीमध्ये घराला आग, जीवनावश्यक साहित्य जळाले - Marathi News | House fire in Chikhli, essential materials burnt | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीमध्ये घराला आग, जीवनावश्यक साहित्य जळाले

प्रत्येक नागरिकाने घरातून बाहेर पडताना घरातील गॅस व लाईटचे स्वीच बंद करावेत, देवघरात लावलेला दिवा देखील विझवून जावे ...

चिंता वाढली; रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणीसाठा ! - Marathi News | increased anxiety; Only 15 percent water storage in Rena medium project! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चिंता वाढली; रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणीसाठा !

रेणापूर तालुक्यावर टंचाईचे संकट, दररोज ४ एमएमने पाण्याचे होते बाष्पीभवन ...

केळीच्या सालींसोबत रोपांना द्या १ खास पदार्थ, टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल बाग  - Marathi News | How to use banana peels for gardening, Use of banana peel for getting more flowers, best homemade fertilizer for flowering plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केळीच्या सालींसोबत रोपांना द्या १ खास पदार्थ, टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल बाग 

Gardening Tips For Flowering Plants: केळीच्या सालींसोबत हा १ खास पदार्थ पाण्यात टाकून रोपट्यांना द्या.. बघता बघता भरगच्च फुलांनी बहरून जाईल बाग... (How to use banana peels for gardening) ...

एमआयडीसी निवासी भागात नळाला गढूळ पाणी - Marathi News | Muddy tap water in MIDC residential area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एमआयडीसी निवासी भागात नळाला गढूळ पाणी

एमआयडीसीच्या पाइपलाइन मधून येणारे पाणी गढूळ येत असल्याचे दिसत असल्याने काही रहिवाशांनी एमआयडीसीकडे फोन करून तक्रारी केल्याची माहिती त्रस्त रहिवासी राजू नलावडे यांनी दिली. ...

पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद - Marathi News | Water supply in Pimpri-Chinchwad city area closed on Thursday | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद

शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.... ...

मुंबईकरांनो, उद्यासाठी आजच पाणी भरून ठेवा, काही भागात पाणीपुरवठा बंद - Marathi News | Mumbaikars, fill your water today for tomorrow, water supply is off in some areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, उद्यासाठी आजच पाणी भरून ठेवा, काही भागात पाणीपुरवठा बंद

या काळात पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि १७ व १८ जानेवारी रोजी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. ...