लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वासिम जाफर

Wasim Jaffer Latest News

Wasim jaffer, Latest Marathi News

वसीम जाफर हा भारतीय माजी क्रिकेटपटू आहे. तो उजवा हाताचा सलामीवीर फलंदाज आणि अधूनमधून उजव्या हाताचा ऑफ ब्रेक गोलंदाज आहे. सध्या तो रणजी करंडक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
Read More
बड़े मियाँ बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह! सर्फराजच्या भावाने १८व्या वर्षी ठोकले द्विशतक, Video - Marathi News | 18-year-old Musheer Khan ( 203*), Sarfaraz Khan's younger brother, completes his double hundred  vs Baroda in the Ranji Trophy quarter-final, Mumbai all out for 384 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बड़े मियाँ बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह! सर्फराजच्या भावाने १८व्या वर्षी ठोकले द्विशतक

Ranji Trophy quarter-final - सर्फराज खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच कसोटी सामन्यांत दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करून मैदान गाजवले. ...

रोहित ओपनर नको, फलंदाजीच्या क्रमात बदल करा; दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय दिग्गजानं सांगितला प्लॅन - Marathi News | IND vs ENG Test Series 2nd Match Yashasvi Jaiswal and Shubman Gill should open and Rohit Sharma should come in at number three, says former India player Wasim Jaffer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित ओपनर नको, फलंदाजीच्या क्रमात बदल करा; भारतीय दिग्गजानं सांगितला प्लॅन

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

IND vs ENG: कभी खुशी कभी गम! इंग्लंडच्या दिग्गजाची झाली फजिती, वसीम जाफरने उडवली खिल्ली - Marathi News | IND vs ENG 1st Test Match Live Ravindra Jadeja, R Ashwin and Axar Patel take 2 wickets each, former India player Wasim Jaffer mocks former England player Kevin Pietersen's post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कभी खुशी कभी गम! इंग्लंडच्या दिग्गजाची झाली फजिती, वसीम जाफरने उडवली खिल्ली

IND vs ENG 1st Test Match Live Updates In Marathi: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.  ...

इशान किशन की संजू सॅमसन - किपर म्हणून पसंती कोणाला? 'रणजी किंग' जाफर म्हणतो... - Marathi News | IND vs WI 1st ODI Live Updates Ishan Kishan vs Sanju Samson Wasim Jaffer Team India Playing XI selection vs Windies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन की संजू सॅमसन - किपर म्हणून पसंती कोणाला? 'रणजी किंग' जाफर म्हणतो...

वन डे वर्ल्ड कपच्या दृष्टीने सध्या भारत नव्या सर्वोत्तम विकेटकिपरच्या शोधात आहे ...

भारताच्या वन डे वर्ल्ड कप संघात शिखर धवन, चहल-अश्विनवर काट; माजी सलामीवीराने निवडला संघ - Marathi News | Ex Indian Opener Wasim Jaffer includes Shikhar Dhawan in the Indian squad for World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या वन डे वर्ल्ड कप संघात शिखर धवन, चहल-अश्विनवर काट; माजी सलामीवीराने निवडला संघ

Team India's World Cup 2023 Squad : भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सहभाग घेणारे १० संघ निश्चित झाले आहे. ...

इतिहास घडला! यशस्वी जैस्वाल-रोहित शर्मा जोडीने १७ वर्षांपूर्वीचा दोन दिग्गजांचा विक्रम मोडला - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : Historic - Rohit Sharma and Yashasvi Jaiswal register the highest opening partnership in West Indies for India. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इतिहास घडला! यशस्वी जैस्वाल-रोहित शर्मा जोडीने १७ वर्षांपूर्वीचा दोन दिग्गजांचा विक्रम मोडला

India vs West Indies 1st Test Live : यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा या जोडीने आज विक्रमांमागून विक्रम रचले आहेत. ...

भाभी, मुझे ३० लाख रुपये बनाने है!; असं म्हणणाऱ्या MS Dhoniची संपत्ती आहे १०४० कोटी  - Marathi News | 'Bhabhi, mujhe 30 lakh rupay banane hain’; Former India cricketer Wasim Jaffer revealed an unheard story about former India skipper MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भाभी, मुझे ३० लाख रुपये बनाने है!; असं म्हणणाऱ्या MS Dhoniची संपत्ती आहे १०४० कोटी 

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आज त्याचा ४२वा वाढदिवस साजरा करतोय... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनी ओळखला जातो.. ...

ऋतुराज मध्येच कुठून आला? विंडीज दौऱ्यावरील संघ निवडीवर भारतीय दिग्गजाचे ३ महत्त्वाचे मुद्दे - Marathi News | IND vs WI Series : how did Ruturaj jump the queue? Wasim Jaffer is not impressed with the Indian selectors | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज मध्येच कुठून आला? विंडीज दौऱ्यावरील संघ निवडीवर भारतीय दिग्गजाचे ३ महत्त्वाचे मुद्दे

IND vs WI Series : भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने कसोटी व वन डे संघ जाहीर केले अन् वादाला तोंड फुटले... ...