लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

‘कन्टेनमेंट झोन’मध्ये पोलिसांसमोर नागरिकांचा मुक्त संचार - Marathi News | Free movement of citizens in front of the police in the 'containment zone' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘कन्टेनमेंट झोन’मध्ये पोलिसांसमोर नागरिकांचा मुक्त संचार

यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी मात्र गप्पामध्ये मश्गुल होते. ...

CoronaVirus : प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी - Marathi News | CoronaVirus: Investigation of citizens in restricted areas | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी

२९ जुलैपर्यंत ४३ हजारापेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. ...

वंचित शेतकऱ्यांनाही मिळणार पीक नुकसानभरपाई  - Marathi News | Deprived farmers will also get crop loss compensation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वंचित शेतकऱ्यांनाही मिळणार पीक नुकसानभरपाई 

वाशिम : राज्यात आॅक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘क्यार व महा’ चक्रिवादळ, अवेळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांतील शेतीपिकांचे ... ...

CoronaVirus in Washim : १७ निगेटिव्ह; तिघांची कोरोनावर मात - Marathi News | CoronaVirus in Washim: 17 Negative; The three defeated Corona | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus in Washim : १७ निगेटिव्ह; तिघांची कोरोनावर मात

१७ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने निगेटिव्ह आले असून, तिघांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ...

पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन नाही - Marathi News | Physical distance is not observed in the press conference of the Guardian Minister | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन नाही

या पत्रकार परिषदेमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेच पालन करण्यात आल्याचे दिसून आले नाही. ...

दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिक; आदेश धाब्यावर ! - Marathi News | More than five citizens in shops; violation of rule | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिक; आदेश धाब्यावर !

आता पुन्हा दुकानांमध्ये गर्दी होत असून, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकाचवेळी दुकानात प्रवेश नको, या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघनही होत आहे. ...

विजेच्या धक्काने शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer dies of electric shock | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विजेच्या धक्काने शेतकऱ्याचा मृत्यू

विजेचा धक्का लागल्याने तालुक्यातील कारखेडा येथील विनोद मोहन जाधव (३६) या युवा शेतकºयाचा २८ जूनला मृत्यू झाला. ...

अमरावती विभागातील प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ  - Marathi News | Significant increase in the level of projects in Amravati division | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अमरावती विभागातील प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ 

गतवर्षी २९ जून रोजी ६.९५ टक्के साठा होता, तर यंदा याच तारखेपर्यंत त्यात १६.२४ टक्क्यांनी वाढ होऊन जलसाठा २३.१९ टक्के झाला आहे. ...