वाशिम : येत्या १७ ते १९ जानेवारी दरम्यान वाशिम जिल्ह्यात धडकणाऱ्या विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या (पीआरसी) दौऱ्या पूर्वी प्रशासनातर्फे बैठकांवर बैठका घेतल्या जात असून, रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. ...
वाशिम - नवीन पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनेने लढा उभारला असून, नागपूर येथे १८ डिसेंबर महाआक्रोश मुंडन मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात वाशिम जिल्ह्यातून जवळपास ७०० ते ८०० कर्मचारी सहभागी झाले ...
वाशिम - बहुतांश ठिकाणी शौचालय बांधकाम पूर्ण झाले; मात्र त्याचा नियमित वापर होत नाही तर काही ठिकाणचे सार्वजनिक शौचालय बंद असल्याचा प्रकार ‘लोकमत’ चमूने केलेल्या पाहणीतून समोर आला आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात ५ आॅक्टोबर २०१७ पासून सोयाबिन, मूग, उडिद या शेतमालाची ‘नाफेड’मार्फत आॅनलाईन नोंदणी करून खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, हमीदरानुसार सुरू असलेल्या या खरेदीला शेतकºयांकडून विशेष प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. ...
दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच जिल्हय़ात पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत असून, एरव्ही जानेवारी महिन्यात जाहीर होणारा पाणीटंचाई कृती आराखडा यंदा मात्र डिसेंबरमध्येच जाहीर झाला आहे. ५१0 गावांच्या या आराखडयात टंचाई निवारणाच्या ५७८ उपाययोजना आखण्यात आल्या असून, ...
मालेगाव: तालुक्यातील शिरपूर, मुंगळा, पांगरीकुटे आणि मानका या पाच गावांमध्ये १७ डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. जिल्हय़ाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणात घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक ...
वाशिम : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूकांमध्ये भारतीय जनता पार्टींने विजय मिळविल्याचा आनंद जिल्हयात भाजपाच्यव तिने करण्यात आला . भाजपा वाशीम शहर व तालुका शाखेच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी चौक येथे ढोलताशांच्या गजरात व फटाके फोडून सा ...