वाशिम - गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न म्हणून वाशिम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन स्तरावर एकूण १४० ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. ...
वाशिम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस ६ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या प्रस्तावास मंजुर दिली आहे. ...
मालेगाव - केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाºया ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत मुलींच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान स्वरुपात कोणतीही योजना नसताना, मालेगावात तशी अफवा पसरविण्यात आली होती. ...
वाशिम: जुन्या वाहनांची ‘ब्रेक टेस्ट’ करून पुन्हा परवाना देण्यासाठी आवश्यक असलेली तपासणी आता जिल्ह्यातच होणार आहे. यासाठी आवश्यक असलेला ट्रॅक वाशिम तालुक्यातील सावरगाव बर्डे येथे तयार करण्यात आला असून, ती येत्या १५ जानेवारीपर्यंत कार्यान्वित होणार आहे ...
वाशिम : धनादेश अनादरप्रकरणी न्यायालयात तारखेवर वारंवार गैरहजर राहणार्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक रामेश्वर पवळ यांना पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी रात्री उशिरा अकोला येथे अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न ...
वाशिम : शासकीय वाहनावरून सभापतींमध्ये ‘कही खुशी-कही गम’चे वातावरण गुरुवारी जिल्हा परिषद प्रांगणात उपस्थितांना अनुभवयास मिळाले. सहा पंचायत समितीच्या सभापतींना नवीन वाहनांचे वाटप करण्यात आल्याने या सभापतींमध्ये आनंदाचे वातावरण होते, तर जिल्हा परिषदेच्य ...
वाशिम: शेतकर्यांना हवामानाचा अंदाज कळावा आणि त्यादृष्टीने नियोजन करून नुकसान टाळता यावे, या उद्देशाने वर्षभरापूर्वी वाशिम जिल्ह्यात ३६ स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात आलीत; परंतु त्याचा काहीच फायदा शेतकर्यांना अद्याप झालेला नाही. या हवा ...
मालेगाव (वाशिम) - महाराष्ट्रात यापुढे कोणतीही खासगी कंपनी शाळा स्थापन करू शकणार असल्याचे विधेयक विधानसभेत बुधवारी मंजूर झाले. दरम्यान, या प्रक्रियेला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला असून, शिक्षक आमदारांनी या विरोधात आवाज उठवावा, अशी मागणी गुरूवारी क ...