वाशिम, मराठी बातम्या FOLLOW Washim, Latest Marathi News
वाशिम जिल्ह्यातील ९२ ग्रामसंघ, १७८६ समूह, कृषी सखी या माती परीक्षण, बिज प्रक्रियेसाठी सरसावल्या आहेत. ...
विविध प्रकारच्या खासगी वाहनांवर काढलेले कर्ज कसे फेडावे, याची चिंता वाहनमालकांना लागली आहे. ...
शाळाही कमी पडत असल्याने अनेकांना शेतात जाऊन ‘होम क्वारंटीन‘ केले जात आहे. ...
अजित शेलार यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा तसेच त्यानंतर धक्काबुक्की केल्याची घटना २२ मे रोजी रात्री ११.३० वाजतादरम्यान गोभणी शेतशिवारात घडली. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहार तज्ज्ञ डॉ.सुनिता लाहोरे यांच्याशी साधलेला हा संवाद. ...
शेतकरी पुन्हा एकवेळ ऊसापासून गुळ निर्मितीकडे वळले आहेत. ...
गोदामात जागा नसल्याचे कारण : शेतकरी हवालदिल ...
आमचे नाव का कळविले, आमच्या घरात बाहेरून कुणीही आले नाही. मग १४ दिवस क्वारंटीन का व्हावे, असे म्हणत ग्रामीण भागात वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते. ...