लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वारिस पठाण

वारिस पठाण, मराठी बातम्या

Waris pathan, Latest Marathi News

AIMIM नेते वारिस पठाण यांना मुंबई पोलिसांनी ठेवलं नजरकैदेत, हिजाबच्या वादावर करणार होते आंदोलन - Marathi News | Aimim leader waris pathan was put under house arrest by mumbai police was about to protest over hijab controversy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :AIMIM नेते वारिस पठाण यांना मुंबई पोलिसांनी ठेवलं नजरकैदेत, हिजाबच्या वादावर करणार होते आंदोलन

Hijab Controversy : हिजाब बंदीच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होणार असल्याने त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ...

ठाणगावी पठाण यांच्या पुतळ्याचे दहन - Marathi News | Combustion of statue of Thangavi Pathan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगावी पठाण यांच्या पुतळ्याचे दहन

ठाणगाव येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने वारीस पठाण याच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्याच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करून त्याच्या पुतळ्याचे दहन केले. ...

वारीस पठाण यांचा भाजपतर्फे निषेध - Marathi News | Varias Pathan protests by BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारीस पठाण यांचा भाजपतर्फे निषेध

एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारीस पठाण यांनी देशातील एकतेला बाधा उत्पन्न करणाऱ्या वक्तव्याचा येवला भाजयुमोच्या वतीने निषेध करण्यात आला. ...

वारिस पठाण औरंगजेबाचे 'वारिस': सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Sudhir Mungantiwar criticized Varis Pathan over controversial statements | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारिस पठाण औरंगजेबाचे 'वारिस': सुधीर मुनगंटीवार

वारिस पठाण यांनी माफी मागितली असती, तर बरं झालं असतं, असं म्हणत जनता त्यांना माफ करणार नाही, असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. ...

'त्या' विधानावरून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... - वारिस पठाण - Marathi News | I take back my words if they hurt anyone and apologise for the same - AIMIM leader Waris Pathan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' विधानावरून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... - वारिस पठाण

'माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला, माझे विधान सीएए कायदा आणणाऱ्यांविरोधात होते.' ...

चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या वारीस पठाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन - Marathi News | Combustion of the iconic statue of Varis Pathan, who made a provocative statement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या वारीस पठाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

कोल्हापूर : गुलबर्गा (कर्नाटक) येथील कार्यक्रमात चिथावणीखोर वक्तव्य करून हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘एमआयएम’चे नेते वारीस पठाण यांच्या ... ...

मुस्लीम संघटनेची घोषणा; वारिस पठाणांचं शिर कलम करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस - Marathi News | waris pathan aimim controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम संघटनेची घोषणा; वारिस पठाणांचं शिर कलम करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस

पठाण यांचे पोस्टर घेऊन रॅली काढण्यात आली. यावेळी पठाण यांच्या फोटोवर चप्पल मारण्यात आले. हैदराबाद आणि महाराष्ट्र या राज्यानंतर बिहार एमआयएमचे अस्तित्व आहे.  ...

नवाब मलिकांच्या 'त्या' व्हिडिओवरुन शिवप्रेमींमध्ये संताप; मनसेनेही विचारला राष्ट्रवादीला सवाल  - Marathi News | Shiv Bhakt outraged over Nawab Malik's video; MNS also asked question to NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिकांच्या 'त्या' व्हिडिओवरुन शिवप्रेमींमध्ये संताप; मनसेनेही विचारला राष्ट्रवादीला सवाल 

Nawab Malik: या व्हिडिओत धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे. ...