लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी  - Marathi News | US Iran Ceasefire Update: The ceasefire is only for 14 days...! Will the war start again later? Trump's warning and Netanyahu's conditions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 

US Iran War: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम नाजूक वळणावर आहे. ट्रम्प यांची 'पॉवर प्लँट' उडवण्याची धमकी आणि इस्रायलचा लेबनॉनवरून असलेला पवित्रा, यामुळे १४ दिवसांनंतर पुन्हा हल्ले होणार का? ...

"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती? - Marathi News | America in the Strait of Hormuz Trump's new message to Iran after ceasefire Will buildings be rebuilt in Tehran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?

इराणने युद्धाच्या सुरुवातीपासूनच होर्मुझची नाकेबंदी केली होती. हा मार्ग त्यांनी सुरुवातीपासूनच शत्रू देशांसाठी बंद केला होता. जो आता सर्वांसाठी खुला होईल... ...

SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा! - Marathi News | Donald Trump both sons trump junior and erik trump are making huge money from the Iran-US war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!

याच कारणावरून सध्या जगभरात ट्रम्प यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ताशेरे ओढले जात आहेत ...

US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले.. - Marathi News | US Israel Iran War: Has the war stopped? Trump's big announcement, but a sentence from Mojtaba Khamenei created a stir again! He said.. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..

US Israel Iran War Update: इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांनी सैन्याला गोळीबार थांबवण्याचे आदेश दिले असले तरी अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. ...

जिल्हानिहाय रॉकेलचा कोटा पडतोय कमी; आता फक्त 'या' रेशनकार्डवरच मिळणार रॉकेल - Marathi News | District-wise kerosene quota is decreasing; now kerosene will be available only on 'Ya' ration card | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हानिहाय रॉकेलचा कोटा पडतोय कमी; आता फक्त 'या' रेशनकार्डवरच मिळणार रॉकेल

rockel vatap nirnay राज्य सरकारने युद्धजन्य परिस्थितीत गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून रॉकेलचे वितरण करण्याचे ठरविले असले, तरी जिल्हानिहाय रॉकेलचा निश्चित केलेला कोटा तुटपुंजा ठरणार आहे. ...

होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र - Marathi News | The last hope to open Hormuz is gone! Voting in the UNSC, but China-Russia's 'veto' weapon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र

Russia China Veto Strait of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी बहरीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडलेल्या प्रस्तावावर मतदान झाले. पण, चीन आणि रशियाने व्हिटोचा वापर केला.  ...

"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट - Marathi News | "Stay where you are for the next 48 hours", India Issues Advisory for Citizens in Iran as War Tensions Peak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट

Advisory for Indians in Iran: इराणच्या विनाशाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानानंतर भारतीय दूतावासाने इराणमध्ये राहणाऱ्यांना भारतीय नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन केले आहे.  ...

धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त - Marathi News | Tensions rise! Iran cancels all train services in 'this' city; Israeli-US attacks, three flyovers destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त

Donald Trump final warning To Iran: आजची रात्र इराणची अखेरची रात्र असेल, या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी दिलेली मुदत संपण्यापूर्वीच इराणमध्ये हल्ले झाले. त्यात तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त करण्यात आले.  ...