शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...

फिल्मी : माझ्या जागी दुसऱ्यानेच मत दिलं..., तमिळनाडू निवडणूक मतदान प्रक्रियेवर अभिनेत्री भडकली

पुणे : Baramati Bypoll Election: बारामती पोटनिवडणूक शांततेत; रात्री उशिरापर्यंत ५८.२७ टक्के मतदानाची नोंद

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!

क्राइम : बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप

पुणे : Baramati Bypoll Election: दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढला; बारामतीत सकाळी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान

पुणे : २०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते, रोहित पवारांचे मत

पुणे : Baramati Bypoll Election: बारामतीत पहिल्या दोन तासात ८.१ टक्के मतदान

पुणे : Baramati Bypoll Election: सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत सकाळपासून मतदानाला सुरुवात