Vodafone Idea (Vi) व्होडाफोन आयडिया (व्ही)होडाफोन आयडिया ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी आहे. आयडिया या कंपनीत व्होडाफोनचं विलिनीकरण झाल्यानंतर कंपनीचं नाव बदलून व्होडाफोन आयडिया लिमिटेड करण्यात आलं. Read More
Port From BSNL: BSNL 4G नंतरही सेवेत सुधारणा नाही. कॉल समस्या, UPI पेमेंट आणि OTP न मिळण्याच्या त्रासाला कंटाळून ग्राहकाने पोर्ट करण्याचा निर्णय घेतला. वाचा संपूर्ण अनुभव. ...