लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विवेक ऑबेरॉय

विवेक ऑबेरॉय

Vivek oberoya, Latest Marathi News

करिअरमधील पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकाने नाकारलं; भूमिकेसाठी झोपडपट्टीत राहिला अभिनेता अन्; खुलासा करत म्हणाला... - Marathi News | bollywood actor vivek oberoi recalls company movie memories says he lived in slums to convince ram gopal varma  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिअरमधील पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकाने नाकारलं; भूमिकेसाठी झोपडपट्टीत राहिला अभिनेता अन्; खुलासा करत म्हणाला...

दिग्दर्शकाने नाकारलं, तरीही डगमगला नाही; झोपडपट्टीत राहून अभिनेत्याने केलेली ऑडिशनची तयारी, अभिनेत्याचा संघर्ष डोळे पाणावणारा ...

एकेकाळी कलाकारांच्या खोल्या साफ केल्या, सेटवर चहा द्यायचा! बॉलिवूड अभिनेत्याची मेहनत फळाली आली, आज आहे कोट्यवधींचा मालक  - Marathi News | vivek oberoi was farah khan assistant served tea and clean rooms now become indias richest actor know about networth  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी कलाकारांच्या खोल्या साफ केल्या, सेटवर चहा द्यायचा! बॉलिवूड अभिनेत्याची मेहनत फळाली आली, आज आहे कोट्यवधींचा मालक 

फराह खानचा असिस्टंट, सफाईचं केलं काम! आज आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक, कोण आहे तो? ...

"...तर लोखंडी सळ्या माझ्या डोक्यात घुसल्या असत्या", भयानक अपघातातून मरता मरता वाचला होता विवेक ओबेरॉय - Marathi News | vivek oberoi shared horrifying car accident incidence rods break his car glassed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर लोखंडी सळ्या माझ्या डोक्यात घुसल्या असत्या", भयानक अपघातातून मरता मरता वाचला होता विवेक ओबेरॉय

शूटिंग संपल्यावर रात्रीचा प्रवास करत असताना अभिनेत्याच्या गाडीचा भयानक अपघात झाला होता. या अपघातातून अभिनेता थोडक्यात बचावला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विवेक ओबेरॉयने अंगावर काटा आणणारा हा प्रसंग सांगितला.  ...

'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमात 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार औरंगजेब - Marathi News | Vivek Oberoi is all set to play the role of Aurangzeb in Rishab Shetty upcoming Chhatrapati Shivaji Maharaj after kantara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमात 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार औरंगजेब

कांतारा फेम ऋषभ शेट्टीच्या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात ऋषभ शिवरायांची भूमिका साकारत आहे. तर औरंगजेबाची भूमिका बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता साकारणार आहे ...

चौपट कॉमेडी अन् धमाल! रितेश देशमुखच्या 'मस्ती ४' सिनेमाचा ट्रेलर पाहून हसू आवरणार नाही - Marathi News | masti 4 movie riteish deshmukh aftab shivdasani vivek oberai arshad warsi in movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चौपट कॉमेडी अन् धमाल! रितेश देशमुखच्या 'मस्ती ४' सिनेमाचा ट्रेलर पाहून हसू आवरणार नाही

‘मस्ती 4’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. रितेश, विवेक, आफताबची खास केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय ...

रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला... - Marathi News | vivek oberoi playing role in ranbir kapoor starrer ramayana actor donates his fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...

'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयला मिळाली 'ही' भूमिका, म्हणाला... ...

प्रभासच्या बहुचर्चित 'स्पिरिट'चा पहिला प्रोमो रिलीज; बॉबी देओलनंतर आता विवेक ओबेरॉयचं करिअर सेट करणार संदीप वांगा - Marathi News | The first promo of Prabhas Spirit movie by sandeep reddy vanga vivek oberoi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासच्या बहुचर्चित 'स्पिरिट'चा पहिला प्रोमो रिलीज; बॉबी देओलनंतर आता विवेक ओबेरॉयचं करिअर सेट करणार संदीप वांगा

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित प्रभासच्या आगामी 'स्पिरिट' सिनेमाचा पहिला व्हिडीओ रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे अभिनेता प्रभास आणि विवेक ओबेरॉय सिनेमात एकत्र झळकणार आहेत ...

रितेश, विवेक आणि आफताब त्रिकुटची 'मस्ती ४', या दिवशी सिनेमा येणार भेटीला - Marathi News | Riteish Deshmukh, Vivek Oberoi and Aftab Shivdasani trio's 'Masti 4', cinema will be available on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश, विवेक आणि आफताब त्रिकुटची 'मस्ती ४', या दिवशी सिनेमा येणार भेटीला

Masti 4 Movie : रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांचं त्रिकुट चौपट मस्ती घेऊन नोव्हेंबरमध्ये थिएटरमध्ये परत येणार आहे. ...