लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Rohit Sharma Team India : रोहित शर्माला T20 आणि एकदिवसीय संघाचं नेतृत्व मिळण्याची शक्यता, लवकरच होणार निवड समितीची बैठक - Marathi News | indias white ball captain rohit sharma wil be given the command of t20 and odi before new zealand selection committee meeting | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला T20, एकदिवसीय संघाचं नेतृत्व मिळण्याची शक्यता, लवकरच होणार समितीची बैठक

Rohit Sharma Team India Captain : येत्या काळात रोहित शर्माच्या हाती टीम इंडियाच्या एकदिवसीय आणि T20 संघाचं नेतृत्व येण्याची शक्यता आहे. ...

T20 World Cup: विराट-अनुष्काच्या १० महिन्यांच्या वामिकावर अत्याचाराची धमकी - Marathi News | Virat Kohli's-Anushka's 10-month-old Girl Vamika threatened with molestation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-अनुष्काच्या १० महिन्यांच्या वामिकावर अत्याचाराची धमकी

एका व्यक्तीने केलेले हे ट्वीट सध्या व्हायरल झाले आहे. पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतरही मोहम्मद शमीवर अनेकांनी अत्यंत हीन दर्जाची टीका केली होती. यावेळी तर विराटच्या कुटुंबीयांवर टीका करताना लोकांनी नीचपणाचा कळसच गाठला आहे. ...

Team India T20 World Cup: टीम इंडियाच्या वर्चस्वाचे दिवाळे! चुकीची संघ निवड, आयपीएल कारणीभूत - Marathi News | T20 World Cup: Team India's dominance fall, Wrong team selection, IPL causes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या वर्चस्वाचे दिवाळे! चुकीची संघ निवड, आयपीएल कारणीभूत

नवी दिल्ली : कर्णधार क्षमतेनुसार खेळत नाही, फॉर्म न बघता मोठ्या नावांच्या आधारे झालेली संघ निवड, बायोबबलमधील सततच्या वास्तव्यामुळे ... ...

Big News: विराट कोहली ५ वर्षात एकही मोठी स्पर्धा जिंकू शकला नाही, आता कर्णधारपद जाणार? - Marathi News | Virat Kohli captaincy career at stake post India vs new zealand t20 world cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News: विराट कोहली ५ वर्षात एकही मोठी स्पर्धा जिंकू शकला नाही, आता कर्णधारपद जाणार?

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा सलग दुसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभव झाला. पाकिस्ताननं भारताला १० विकेट्सनं पराभूत केलं तर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघानं अक्षरश: लोटांगण घातलं. ...

T20 World Cup: 'खूप वाईट वाटतंय, आता घरी जातोय', कोहलीचं 'ते' ट्विट होतंय तुफान व्हायरल - Marathi News | virat kohli old tweet viral t20 world cup india vs new zealand ind vs nz | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'खूप वाईट वाटतंय, आता घरी जातोय', कोहलीचं 'ते' ट्विट होतंय तुफान व्हायरल

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा सलग दुसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभव झाला. पाकिस्तानंतर न्यूझीलंडनंही भारताला नमवलं. ...

T20 World Cup, IND vs NZ : कर्णधाराच्या तोंडून असे शब्द योग्य वाटत नाहीत; विराट कोहलीच्या वक्तव्यावर कपिल देव नाराज  - Marathi News | T20 World Cup, IND vs NZ : A Captain Should Not Say Words Like ‘We Were Not Brave Enough’-Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या 'त्या' वक्तव्यावर कपिल देव यांची नाराजी; म्हणाले, कर्णधाराला हे शोभत नाही!

आयपीएलमध्ये खेळाडू वर्ल्ड कपची तयारी होईल, असा दावा केला जात होता. पण, जर असे खेळणार असाल, तर टीका होणं सहाजिक आहे - कपिल देव ...

T20 World Cup, IND vs NZ : मर्यादा ओलांडली!, विराट कोहलीच्या चिमुरडीवर अत्याचाराची धमकी दिली; पाकिस्तानी खेळाडूनं भरला सज्जड दम  - Marathi News | T20 World Cup, IND vs NZ : Virat Kohli and Anushka’s daughter is getting rape threats because team India Captain said religious discrimination is wrong, inzamam-ul-haq slammed  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :असल्या राक्षसांना अद्दल घडवा; विराट कोहलीच्या चिमुरडीवर अत्याचाराची धमकी

T20 World Cup, IND vs NZ : भारतात क्रिकेट हा सणच आहे आणि त्यामुळे लोकांच्या या खेळाशी भावना जोडल्या गेल्या आहेत. पण, खिलाडूवृत्ती हरपत चालली आहे. ...

T20 World Cup Ind vs NZ: तुम्ही रोहितला काय मेसेज देताय? गावसकर भडकले; विराट कोहली रडारवर? - Marathi News | Sunil Gavaskar Is Not Happy After India Changed Its Batting Order In Match Against New Zealand In T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुम्ही रोहितला काय मेसेज देताय? गावसकर भडकले; विराट कोहली रडारवर?

T20 World Cup Ind vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडियाची स्पर्धेतील पुढील वाटचाल खडतर ...