विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
India tour of South Africa: बीसीसीआयशी कितीही मतभेद असले तरी त्याचा परिणाम संघावर होऊ द्यायचा नाही, ही खबरदारी विराट कोहली ( Virat Kohli) घेताना दिसतोय. ...
यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी ही मागील ४-५ वर्षांतील भारतीय संघाची ही सर्वात खराब कामगिरी होती, असेही मत गांगुलीनं व्यक्त केलं होतं. ...
Virat Kohli Vs BCCI: भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या घणाघातामुळे बीसीसीआयला धक्का बसला आहे. आता या वादातून मार्ग काढण्यासाठी बीसीसीआय काही पर्यार्यांवर विचार करत आहे. ...
सध्या कर्णधार पदावरुन विराट आणि बीसीसीआयमध्ये वाद सुरू आहे. पण, यापूर्वीही कर्णधारपदावरुन अशाप्रकारचे वाद झाले आहेत. अजित वाडेकरांसारख्या दिग्गज खेळाडूलाही कर्णधार पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. एका झटक्यात वाडेकरांनी क्रिकेट कारकीर्द वाईट पद्धती ...