लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात - Marathi News | Pune Accident Video: The car stopped, people approached to car and truck hits from behind Heartbreaking incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

Pune Accident latest Video: पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या उरुळी कांचनमधील अपघाताचा एक भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. दोघांना हात दाखवल्यानंतर कार थांबली, पण त्यानंतर पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकने धडक दिली.  ...

Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Viral Video: No need to run in the rain and take off clothes on the clothesline! 'This' jugaad goes viral on social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल

या मजेदार व्हिडीओ क्लिपला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही रील आतापर्यंत जवळपास ३ कोटी वेळा पाहिली गेली आहे. ...

Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही - Marathi News | Viral Video: Look what a Pakistani journalist did to show the depth of the sea! You won't be able to stop laughing either | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही

पाकिस्तानमधील कराचीमधून एक असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहून तुम्ही हसून वेडे व्हाल. ...

एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का? - Marathi News | How many people eat from the same plate? Have you seen this video of Shiv Bhojan Thali beneficiaries? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

शिवभोजन थाळी योजनेचे लाभार्थी जास्त दाखवण्यासाठी काय गेलं जाऊ शकतं? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर हा व्हिडीओ बघाच... ...

Viral Video: कॉफी पिण्यासाठी एक्स्ट्रा कप न दिल्याने कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Viral Video: Shopkeeper beaten up for not giving extra cup for drinking coffee, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉफी पिण्यासाठी एक्स्ट्रा कप न दिल्याने कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल

Bengaluru Viral Video: बंगळुरूतील शेषाद्रिपुरम येथील एका प्रसिद्ध कॉफी शॉपधील कर्मचाऱ्याला चार जणांनी बेदम मारहाण केली. ...

Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग... - Marathi News | Sri Lanka vs Bangladesh 1st ODI Video viral snake entered colombo cricket ground while live match watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...

Snake in Cricket Ground Video: श्रीलंका विरूद्ध बांगलादेश वनडे सामन्यात घडली घटना ...

VIDEO: शेफाली जरीवालाच्या शोकसभेत वडिलांची अवस्था पाहवेना; ओक्साबोक्शी रडले, पराग त्यागीने दिला धीर - Marathi News | shefali jariwala prayer meet father cries inconsolably husband parag tyagi consoles video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: शेफाली जरीवालाच्या शोकसभेत वडिलांची अवस्था पाहवेना; ओक्साबोक्शी रडले, पराग त्यागीने दिला धीर

Shefali Jariwala Prayer Meet: बाप तो बापच! शेफालीच्या वडिलांची अवस्था पाहवेना; शोकसभेत ओक्साबोक्शी रडले, पराग त्यागीने दिला धीर  ...

Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं! - Marathi News | Viral Video: Baby elephant scared of a frog; Cuteness video wins the hearts of netizens! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!

Baby Elephant Viral Video : एका हत्तीच्या पिल्लाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकून घेतले आहे. ...