लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ, मराठी बातम्या

Viral video, Latest Marathi News

AB de Villiers: व्हीलचेअरवर बसून एबी डिव्हिलियर्सची जबरदस्त फलंदाजी, पाहा व्हिडीओ - Marathi News | Mumbai: AB de Villiers played wheelchair cricket at Marine Lines, Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्हीलचेअरवर बसून एबी डिव्हिलियर्सची जबरदस्त फलंदाजी, पाहा व्हिडीओ

AB de Villiers played wheelchair cricket: मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघासोबत एबी डिव्हिलियर्सचा व्हीलचेअरवर बसून क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. ...

आधी बुमराह; मग रिचर्ड ग्लीसन! दोन परफेक्ट यॉर्करवर MI च्या बाजूनं फिरला सामना (VIDEO) - Marathi News | IPL 2025 Eliminator MI vs GT Jasprit Bumrah Ends Washington Sundar's With Toe-Crushing Yorker And Richard Gleeson Bowled Sai Sudharsan Game Changers Movement Of Match Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी बुमराह; मग रिचर्ड ग्लीसन! दोन परफेक्ट यॉर्करवर MI च्या बाजूनं फिरला सामना (VIDEO)

साई सुदर्शन अन् वॉशिंग्ट जोडी फोडणार कोण? असा प्रश्न निर्माण झाल्यावर हार्दिक पांड्या थेट बुमराकडे वळला अन्... ...

MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO) - Marathi News | IPL 2025 GT vs MI Eliminator Hardik Pandya MI Mystery Girls Reaction Goes Viral Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)

उत्तुंग फटकेबाजीसह हार्दिक पांड्याने तर मैफिल लुटलीच याशिवाय त्याच्या सिक्सरमुळे आणखी एक सुंदर चेहरा लक्षवेधी ठरल्याचे पाहायला मिळाले.  ...

Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...   - Marathi News | Video: The young man trying to take a selfie with the tiger but tiger attacked on him, see what really happened next | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात

थायलंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ टायगर किंगडम येथे एका पर्यटकाचा जीव केवळ एका सेल्फीमुळे धोक्यात आला. ...

Video : खेळणं समजून किंग कोब्राशी खेळत बसला चिमुकला! पुढे जे घडतंय ते बघून तुम्हालाही होईल धाकधूक - Marathi News | Video: Little boy plays with a king cobra like a toy! You'll be shocked to see what happens next | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video : खेळणं समजून किंग कोब्राशी खेळत बसला चिमुकला! पुढे जे घडतंय ते बघून तुम्हालाही होईल धाकधूक

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक छोटं मूल जमिनीवर बसलेल्या कोब्रा सापासोबत निष्पापपणे खेळताना दिसत आहे. ...

झाडी, डोंगर अन्; ऐश्वर्या रायच्या २६ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा डान्स, व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | marathi television actress sonali patil dance on aishwarya rai taal movie popular song video viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झाडी, डोंगर अन्; ऐश्वर्या रायच्या २६ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा डान्स, व्हिडीओ व्हायरल 

ऐश्वर्या रायच्या २६ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर अभिनेत्री सोनाली पाटीलने धरला ठेका, होतंय कौतुक ...

RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Anushka Sharma Can’t Hold Her Smile Watching To Virat Kohli’s Wild Celebration Goes Viral As RCB vs PBKS IPL 2025 Qualifier 1 Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल

प्रत्येक विकेट वेळी विराट कोहलीचे सेलिब्रेशन अगदी बघण्याजोगे होते. पण... ...

एक नंबर तुझी कंबर! मृणाल ठाकूरने स्कॉटलंडच्या रस्त्यावर व्हायरल मराठी गाण्यावर धरला ठेका - Marathi News | mrunal thakur dancing on viral marathi song shaky by sanju rathod in scotland | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक नंबर तुझी कंबर! मृणाल ठाकूरने स्कॉटलंडच्या रस्त्यावर व्हायरल मराठी गाण्यावर धरला ठेका

सध्या सर्वांनाच या गाण्याची भुरळ पडली आहे. मृणालनेही परदेशात या गाण्यावर ठेका धरला ...