सचिनने जेव्हा विनोद कांबळीबरोबर विक्रमी भागीदारी रचली तेव्हा तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता. अर्जुनला तर अजून बराच पल्ला गाठायचाय. त्यापूर्वीच त्याच्यामध्ये देव बघण्याचा अट्टाहास कशासाठी? ...
‘टी२० मुंबई लीग ही स्पर्धा मुंबईकर युवा खेळाडूंसाठी खूप मोठी संधी असेल. माझ्या मते ‘आयपीएल’साठी युवा खेळाडूंकरिता ही स्पर्धा पहिले पाऊल असेल,’ असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने व्यक्त केले. ...
मुंबई : टी २० मुंबई लीग ही स्पर्धा मुंबईकर युवा खेळाडूंसाठी खूप मोठी संधी असेल. यातून स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी युवा खेळाडूंना मिळणार असून त्यांना या स्पर्धेतून खूप शिकायला मिळेल. ...