विद्युत जामवाल हा बॉलिवूड अभिनेता आपल्या अॅक्शनसाठी ओळखला जातो. हिंदीशिवाय तामिळ व तेलगू चित्रपटांतही त्याने काम केलेय. २०११ मध्ये ‘फोर्स’ या चित्रपटातून विद्युतने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर कमांडो, कमांडो २, कमांडो ३, बादशाहो, जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
'क्षणभर विश्रांती', 'दगडी चाळ', 'भेटली तू पुन्हा' या मराठी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्यानं सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री पूजा सावंत 'जंगली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. ...
जंगली या फिल्मच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षक सोशल मीडियावर ‘मुला-बाळांसह थिएटरमध्ये जाऊनच हा सिनेमा पाहाणार’ असे सांगत आहेत. ...
राजेश खन्नाचा ‘हाथी मेरे साथी’, जॉकी श्रॉफचा ‘तेरी मेहरबानियां’ या सदाबहार चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता या यादीत आणखी एका माणूस आणि प्राण्यांच्या अतूट मैत्रीचे दर्शन घडवणा-या चित्रपटाची भर पडणार आहे. होय, या चित्रपटाचे नाव आहे, ‘जंगली’. ...