लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्युत जामवाल

विद्युत जामवाल, मराठी बातम्या

Vidyut jammwal, Latest Marathi News

विद्युत जामवाल हा बॉलिवूड अभिनेता आपल्या अ‍ॅक्शनसाठी ओळखला जातो. हिंदीशिवाय तामिळ व तेलगू चित्रपटांतही त्याने काम केलेय. २०११ मध्ये ‘फोर्स’ या चित्रपटातून विद्युतने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर कमांडो, कमांडो २, कमांडो ३, बादशाहो, जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
Vidyut Jammwal: बॉलिवूडच्या अॅक्शन स्टारने बर्फाळ तलावात मारली उडी, पाहा व्हिडिओ - Marathi News | Vidyut Jammwal: Bollywood action star Vidyut Jammwal jumps into ice lake, watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या अॅक्शन स्टारने बर्फाळ तलावात मारली उडी, पाहा व्हिडिओ

Vidyut Jammwal: विद्युत जामवालचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ...

विद्युत जामवालने आपल्या अ‍ॅक्शन स्टंटने सगळ्यांना केले थक्क! - Marathi News | Vidyut Jamwal surprised everyone with his action stunts! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्युत जामवालने आपल्या अ‍ॅक्शन स्टंटने सगळ्यांना केले थक्क!

विद्युत जामवाल लवकरच 'सनक' चित्रपटात झळकणार आहे. ...

Video : 18 मिनिटांच्या व्हिडीओत सिद्धार्थ शुक्लाला आठवून अनेकदा रडला विद्युत जामवाल - Marathi News | vidyut jammwal misses sidharth shukla badly post his demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : 18 मिनिटांच्या व्हिडीओत सिद्धार्थ शुक्लाला आठवून अनेकदा रडला विद्युत जामवाल

लाईव्ह येत सिद्धार्थ शुक्लाला दिली अनोखी श्रद्धांजली, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावुक ...

कन्फर्म! विद्युत जामवालने नंदितासोबत उरकला साखरपुडा, नेहा धूपियाने दिल्या शुभेच्छा - Marathi News | Neha Dhupia just confirm Vidyut Jammwal and Nandita Mahtani's engagement? See photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्फर्म! विद्युत जामवालने नंदितासोबत उरकला साखरपुडा, नेहा धूपियाने दिल्या शुभेच्छा

कालपरवाच अभिनेता विद्युत जामवाल व नंदिताचे ताजमहाल समोरचे फोटो समोर आले होते. यानंतर विद्युत व नंदिताने साखरपुडा केल्याची चर्चा सुरू झाली होती. ...

Sexual Health बाबत अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवालचा स्पेशल व्हिडीओ; दिले व्यायामाचे धडे - Marathi News | Action Hero Vidyut Jamwal's Special Video on Sexual Health; Exercise lessons given | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sexual Health बाबत अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवालचा स्पेशल व्हिडीओ; दिले व्यायामाचे धडे

विद्युत जामवाल आपल्या रील आणि रिअल लाइफसोबतच सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. इतर अभिनेत्यांप्रमाणे तो ही अनेकदा फिटनेस टीप्स चाहत्यांसह शेअर करत असतो. ...

जगातील टॉपच्या मार्शल आर्टिस्टच्या यादीत विद्युत जामवालचे नाव सामिल, देशभरातून चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Vidyut Jammwal is among 'top martial artists in the world', actor shares pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जगातील टॉपच्या मार्शल आर्टिस्टच्या यादीत विद्युत जामवालचे नाव सामिल, देशभरातून चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

आता सर्वाधिक प्रभावशाली आणि सर्वोत्तम मार्शल आर्टिस्टच्या यादीत विद्युत जामवलदेखील गणला जाणार आहे. खुद्द विद्युतनेच याची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली आहे. ...

जंगलात साप पकडायला गेला विद्युत जामवाल, फनी आहे व्हिडीओचा क्लायमॅक्स - Marathi News | Vidyut Jammwal catching snake in the jungle funny video getting viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जंगलात साप पकडायला गेला विद्युत जामवाल, फनी आहे व्हिडीओचा क्लायमॅक्स

विद्युत आपल्या रील आणि रिअल लाइफसोबतच सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. त्याने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. ...

विद्युत जामवालसाठी लकी ठरला 'खुदा हाफिज', ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाला मिळाला दमदार प्रतिसाद - Marathi News | Lucky for Vidyut Jamwal, 'Khuda Hafiz', the film received a strong response on the OTT platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्युत जामवालसाठी लकी ठरला 'खुदा हाफिज', ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाला मिळाला दमदार प्रतिसाद

विद्युतच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये सर्वात जास्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओपनिंग देणारा 'खुदा हाफिज' चित्रपट ठरला आहे. ...