लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

खासदारांंचा शंभर दिवसात परफॉर्मन्स काय? - Marathi News | What is the MP's performance in a hundred days? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खासदारांंचा शंभर दिवसात परफॉर्मन्स काय?

गेल्या शंभर दिवसात कुण्या खासदाराचा काय परफॉर्मन्स राहिला याबाबत जिल्हाभर चर्चा झडत आहे. त्यात चंद्रपूर व हिंगोलीच्या खासदारांबाबत मतदार काहीसे समाधानी दिसत आहेत. त्याच वेळी यवतमाळ-वाशिमच्या खासदारांचे फारसे दर्शनही नसल्याचा जनतेतील सूर आहे. ...

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाभर जनजागृती - Marathi News | Awareness across the district to increase voting percentage | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाभर जनजागृती

दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरसह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विकलांग व्यक्तींच्या सोयींसाठी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या पीडब्लूडी मोबाईल अप्लीकेशनची माहिती दिली जात आहे. ...

पवारांकडून उमेदवारांची घोषणा - Marathi News | Announcement of candidates from Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :पवारांकडून उमेदवारांची घोषणा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी बुधवारी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जाहीर केली. ...

युतीत बुलडाणा विधानसभा मतदारसंघ कोणाला सुटणार? - Marathi News | Who will lead constituencyof buldhana assembly in the bjp-shiv sena Alliance? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :युतीत बुलडाणा विधानसभा मतदारसंघ कोणाला सुटणार?

युतीमध्ये हा मतदारसंघ कोणाला मिळतो यावरच मतदारसंघाचे गणित ठरणार आहे. ...

'टार्गेट' एकच; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला प्रतिस्पर्धी नं. १ - Marathi News | Our main struggle with the BJP in the Assembly: Prakash Ambedkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'टार्गेट' एकच; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला प्रतिस्पर्धी नं. १

लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने पहिल्यांदाच प्रस्थापितांच्या मुळाला हात घातला. बहुजन समाजाची सत्तासंपादनाची ही झेप लक्षात आल्यानेच प्रस्थापित राजकीय नेते शिवसेना-भाजपमध्ये उड्या मारीत आहेत. ...

‘वंचित’समोर भाजपाचेच आव्हान! पुन्हा गड जिंकणार का? - Marathi News | BJP's challenge in front of vanchit bahujan aghadi in akola east assembly constituency | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘वंचित’समोर भाजपाचेच आव्हान! पुन्हा गड जिंकणार का?

अकोला जिल्ह्यातील पूर्वीचा बोरगाव मंजू विधानसभा मतदारसंघ २००९ पासून अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ झाला. ...

मेळघाटात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, इच्छुकांची 'वेट अ‍ॅण्ड वॉच' भूमिका - Marathi News | Confusion among activists in Melghat constituency, role of aspirants in 'weight and watch' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, इच्छुकांची 'वेट अ‍ॅण्ड वॉच' भूमिका

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील मेळघाट मतदारसंघात भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढले होते. ...

महाराष्ट्राच्या राजकारणात होणार तेलंगणाच्या 'टिआरएस'ची एन्ट्री; ५ जागा लढण्याचे संकेत - Marathi News | Telangana 'TRS' entry to be held in Maharashtra Assembly constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्राच्या राजकारणात होणार तेलंगणाच्या 'टिआरएस'ची एन्ट्री; ५ जागा लढण्याचे संकेत

चंद्रशेखर राव यांचे ५ जागा लढण्याचे संकेत ...