Ajit Pawar indisposed on Gopichand Padalkar's Statement: आज जे जात्यात आहेत, ते उद्या सुपात जाती, परिस्थिती बदलते, असा सूचक इशारा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. यावर तातडीने अजित पवारांनी उत्तर देत पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. ...
Maharashtra : राज्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
Maharashtra Assembly Speaker Election: काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. परंतू आम्ही लोकसभेला फॉलो करत असल्याने राज्यपालांनी या निवडणुकीस मंजुरी द्यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. ...
Maharashtra Assembly Speaker Election: विधानसभेचे अध्यक्षपद एक वर्षापासून रिक्त आहे. कोरोना संकटामुळे उशीर झाल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ...
Maharashtra : शेतकऱ्यांची वीज कापण्याच्या मुद्यावरही सरकारकडून ठोस घोषणा मिळवण्यात विरोधक कमी पडले, तसेच सरकारचीही असंवेदनशीलता दिसून आली. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचे चित्र होते, ते असे. ...
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनाच्या कमी कालावधीवरुन महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. तसेच, अधिवेशनात परीक्षा आणि भरती घोटाळ्यावरुनही आम्ही सरकारला धारेवर धरणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ...