तणावाऐवजी शांतता, शिवसेनेत आजवर झालेल्या सर्वात मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आजचे अधिवेशन होत असतानाही विभागल्या गेलेल्या शिवसेनेच्या दोन गटांमध्ये एकाही प्रसंगात हमरीतुमरी झाली नाही. ...
२८८ सदस्यांच्या सभागृहात एकाचे निधन झाले असल्याने संख्याबळ २८७ इतके आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवेळी रविवारी समाजवादी पार्टीचे दोन आणि एमआयएमचे एक सदस्य तटस्थ राहिले. ...