विधानसभा, मराठी बातम्या FOLLOW Vidhan sabha, Latest Marathi News
बहुतांश इच्छुकांनी स्वबळावर लढण्याची मागणी नोंदविली. ...
आमदारांना मिळालेल्या या उघड आव्हानामुळे तेही चकित झाल्याची चर्चा पक्षाच्या राजकीय वतुर्ळात मुलाखतींनंतर लगेचच सुरू झाली. ...
काही जागांचा तिढा : उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडणार ...
विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. शिवाय निवडणूकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशीदेखील संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
८ मतदारसंघांसाठी १०३ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्यात विद्यमान आमदारांसह अनेक नगरसेवकांचा तसेच पक्षात नुकताच प्रवेश केलेल्यांचाही समावेश आहे. ...
बुलडाणा येथे युवा सेनेची जनआशिर्वाद यात्रा 29 ऑगस्ट रोजी आली असता स्थानिक विश्रामगृहामध्ये ‘लोकमत’शी बोलताना आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केले. ...
आदित्य यांच्यासाठी मुंबईतील सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. ...
हर्षवर्धन जाधवांचा टॅक्टर फॅक्टर खैरेंच्या पराभवाला कारणीभूत ठरला. ...