महायुतीबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असून प्राथमिक चर्चा झालेली आहे. शिवसंग्रामने राज्यात १२ जागांची मागणी केली असून यात बीडचाही समावेश आहे. बीडची जागा शिवसंग्रामलाच मिळेल, असा विश्वास युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी व्यक्त केला. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीत चंदगड, राधानगरी व हातकणंगले मतदारसंघांतील मतदान पूर्वीपेक्षा काही हजारांनी घटल्याचे चित्र आहे. ...