लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

प्रणिती शिंदे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | Puneetti Shinde charged with violating the Code of Conduct | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रणिती शिंदे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

मेकअप बॉक्स वाटप प्रकरण: आडम मास्तर यांनी केली होती तक्रार ...

राज्यातील २१ हजार ११६ ग्रंथालय कर्मचाºयांचा मतदानावर बहिष्कार - Marathi News | Boycott of polls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील २१ हजार ११६ ग्रंथालय कर्मचाºयांचा मतदानावर बहिष्कार

मागण्यांकडे दुर्लक्ष : महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कर्मचारी संघ पुणे विभागाचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांची माहिती ...

Vidhan sabha 2019: वंचित की काँग्रेस? डाव्यांचं ठरलंय, पण कुणासोबत? - Marathi News | Vidhan sabha 2019: vanchit bahujan aghadi or Congress? Left to decide, but with whom? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Vidhan sabha 2019: वंचित की काँग्रेस? डाव्यांचं ठरलंय, पण कुणासोबत?

देशाच्या राजकारणात डाव्या पक्षांनी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. ...

सोशल मीडियावर निवडणूक प्रशासनाची करडी नजर - Marathi News | A look at the election administration on social media | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सोशल मीडियावर निवडणूक प्रशासनाची करडी नजर

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, आता प्रशासनाने आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नियोजन केले आहे. गेल्या काही निवडणुकांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातूून वाढत असलेली प्रचारयंत्रणा लक्षात घेता, प्रशासनानेही आता या प्रचारावर नियंत्रण ठेवण्यास ...

चार दिवसांचा वेळ द्या, एकत्र बसून निर्णय घेवू :  नंदिनी बाभूळकर - Marathi News | Take four days, sit together and make a decision: Nandini Babulakar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चार दिवसांचा वेळ द्या, एकत्र बसून निर्णय घेवू :  नंदिनी बाभूळकर

राजकारणाच्या पलिकडे कार्यकर्त्यांशी आपले नाते आहे. त्यांच्या भावनांचा अनादर करण्याच पाप कधीच करणार नाही. विचार करायला चार दिवसांचा अवधी द्या, सर्वजण एकत्र बसूनच निर्णय घेवूया. जो निर्णय होईल, त्याबरोबरच मी राहिन, असा शब्द डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी कार ...

पुणे जिल्ह्यात पुरुषांमागे ९१२ महिला मतदार - Marathi News | there are 912 female voters behind gents In the Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात पुरुषांमागे ९१२ महिला मतदार

गेल्या विधानसभा निवडणुकीत दरहजारी पुरुष मतदारांमागे ९०० महिला होत्या. यंदा त्यात ९१२ पर्यंत वाढ झाली आहे. ...

तरूण मतदारांच्या हाती, भावी आमदारांची खोती, प्रचाराच्या दिशा बदलणार - Marathi News | In the hands of the younger voters, the fate of future MLAs will change the direction of the campaign | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तरूण मतदारांच्या हाती, भावी आमदारांची खोती, प्रचाराच्या दिशा बदलणार

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत जिल्ह्यातील पाच मतदार संघातील एकूण मतदारांच्या संख्येपैकी ४० ते ४९ वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे १७ टक्के असून, त्याखालोखाल ३० ते ३९ वयोगटातील मतदारांची संख्या १३ ...

ईव्हीएम मशीन वाहतूक करणाºया सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा  : डॉ. दीपक म्हैसेकर - Marathi News | EVM Machine Transport Truck: GPS Deepak Mhasecar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ईव्हीएम मशीन वाहतूक करणाºया सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा  : डॉ. दीपक म्हैसेकर

सोलापूर : मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन घेऊन जाणाºया व मतदान झाल्यावर गोदामापर्यंत मशीन परत आणण्यासाठी वापरण्यात येणारी वाहने तसेच ... ...