शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : विकी कौशल का देतोय Haunted ठिकाणांना भेटी, जाणून घ्या यामागचे कारण

फिल्मी : विकी कौशलच्या Bhoot Part One: The Haunted Ship च्या स्क्रीनिंगला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी

फिल्मी : या कारणामुळे विकी कौशलने फाडले होते त्याचे ऑफर लेटर

फिल्मी : विकी कौशल या आजारामुळे आहे अनेक वर्षं त्रस्त, त्यानेच केला याविषयी खुलासा

फिल्मी : भूत पार्ट १- द हाँटेड शीपच्या टीमने प्रमोशनसाठी वापरलाय हा अनोखा फंडा

फिल्मी : Boldness Overloaded! भूमी पेडणेकरने शेअर केले बाथटबमधील न्यूड फोटो, पहा फोटो

फिल्मी : अखेर विकी कौशलने सोडले मौन; म्हणाला,‘अफवांना आम्ही टाळू शकत नाही’

फिल्मी : अबब! 'अश्वत्थामा'च्या भूमिकेसाठी विकी कौशल होणार अगडबम, वाढवणार इतके किलो वजन

फिल्मी : विकी कौशल आता सोशल मीडियाद्वारे घाबरवणार फॅन्सना, अशी असणार त्याची स्ट्रॅटेजी

फिल्मी : Bhoot Movie : भूताची भीती वाटत असेल तर नक्कीच पाहू नका भूतः द हाँटेड शिपचा ट्रेलर, आहे अतिशय भीतीदायक