शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : CoronaVirus: बॉलिवूड कलाकारांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवं गाणं, नक्की पहा हा व्हिडिओ

फिल्मी : OMG- या अभिनेत्रीवर होते विकी कौशलचे फर्स्ट क्रश, आज ती आहे दोन मुलांची आई

फिल्मी : CoronaVirus : विकी कौशलने दान केली इतकी मोठी रक्कम, सगळेच करतायेत त्याचे कौतुक

फिल्मी : फोटो दिसणार या लहान मुलांने बॉलिवूडमध्ये रचला होता नवा इतिहास, आज आहे महागडा अभिनेता

फिल्मी : विकी कौशलने याबाबतीत टाकले इतर अभिनेत्यांना मागे, बनला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता !

फिल्मी : Video : बलम पिचकारी..! होळी पार्टीत कतरिना कैफला रंग लावताना दिसला विकी कौशल

फिल्मी : ‘या’ अभिनेत्याने सलमान खानशी घेतला पंगा, पुन्हा कतरीना ठरली कारण 

फिल्मी : 'हे' हिंदी कलाकार अस्खलितपणे बोलतात मराठी, आजही जपला आहे त्यांनी मराठीचा गोडवा!

फिल्मी : अफवांवर असे रिअ‍ॅक्ट होतात विकी कौशलचे आईवडील, त्यानेच सांगितली हकीगत

फिल्मी : भूत पार्ट १ : द हाँटेड शिप आणि शुभ मंगल ज्यादा सावधान यामध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी