शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : Shocking : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूडला बसला जबर धक्का

फिल्मी : B'day Special: 10 बाय 10चं घर ते आलिशान फ्लॅट, वाचा स्टंटमॅनचा मुलगा असलेला सुपरस्टार विकी कौशलचा रोमांचक प्रवास

फिल्मी : गरीबांना मदत करण्यासाठी विकी कौशल अशाप्रकारे जमा करतोय पैसा, तुम्ही देखील म्हणाल तुस्सी ग्रेट हो

फिल्मी : या सिनेमासाठी विकी कौशलला करण्यात आले होते रिजेक्ट, फरहान अख्तरची झाली होती निवड

फिल्मी : विकी कौशलने लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल करण्यात आली त्याला अटक? जाणून घ्या सत्य

फिल्मी : या गंभीर आजाराने त्रस्त आहे विकी कौशल

फिल्मी : OMG! ‘या’ गंभीर आजाराने त्रस्त आहे विकी कौशल, स्वत: केला धक्कादायक खुलासा

फिल्मी : विकी कौशल आणि राजकुमार रावच्या बिल्डिंगपर्यंत पोहोचला कोरोना

फिल्मी : सेलिब्रेटींनी काढले सुपरमुनचे हे खास फोटो... पाहा हे सुंदर फोटो

फिल्मी : Video: विकी कौशलने कतरिना कैफसोबत केले फ्लर्ट, सलमान खानने दिली ही रिएक्शन