शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : PHOTOS: ब्रेकअपनंतर विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडने बिचवर केले फोटोशूट, दिसली स्टनिंग

फिल्मी : चाळीत गेले आहे या अभिनेत्याचे बालपण, आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये होते गणना

फिल्मी : bhoot : part one - the haunted ship चा टीजर सोडा नुसते फोटो पाहूनही येईल अंगावर शहरे!

फिल्मी : कतरिना कैफने केले लग्न? ब्राईडल लूकमधील फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : 'फॉरगॉटन आर्मी' वेबसीरीजच्या स्क्रीनींगला बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटींनी केली गर्दी, बघा कोण कोण होतं!

फिल्मी : पुन्हा एकदा विकी कौशल व कतरिना कैफ झाले एकत्र स्पॉट, मात्र कॅमेऱ्यात कैद झाले वेगवेगळे

फिल्मी : संपता संपेना ‘या’ कपलचा ‘लपंडाव’, मीडियापासून वाचण्यासाठी जीवाचा आटापीटा

फिल्मी : ‘एक्स- गर्लफ्रेन्ड’ म्हणताच भडकली हरलीन सेठी!

फिल्मी : हा प्रसिद्ध अभिनेता बालपणी राहिला आहे चाळीत, आता कमावतो करोडो रुपये

फिल्मी : ‘उरी’ अभिनेता विकी कौशल मुलीसोबत करतोय फ्लर्ट; व्हिडीओ व्हायरल!