लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

पोटात काच घुसवून केला पतीचा खून, पत्नी, मुलीला अटक - Marathi News | Husband murdered by inserting glass in stomach, wife, daughter arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटात काच घुसवून केला पतीचा खून, पत्नी, मुलीला अटक

नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास केल्यावर हे सत्य बाहेर आल्यावर शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...

पालघरमध्ये मुसळधार पाऊस, डहाणू, जव्हार, विक्रमगडमध्ये संततधार - Marathi News | Heavy rain in Palghar, continuous rain in Dahanu, Jawahar, Vikramgad | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये मुसळधार पाऊस, डहाणू, जव्हार, विक्रमगडमध्ये संततधार

सातत्याने झालेल्या पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरण पूर्ण १०० टक्के भरले आहे. जिल्ह्यातील डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा सूर्या प्रकल्पातील धरणातून केला जातो. ...

पाच महिन्यांपासून पगार नाही, वसई-विरार परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ - Marathi News | No salary from five months, starvation time on Vasai-Virar transport service employees | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पाच महिन्यांपासून पगार नाही, वसई-विरार परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा मेसर्स भागीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. या सेवेत एकूण दोन हजार वाहनचालक आणि कर्मचारी आहेत. लॉकडाऊन काळात परिवहन सेवा बंद झाली आहे. तेव्हापासून या कर्मचाºयांना पगार मिळालेला नाही. ...

सराईत घरफोड्यांची टोळी जेरबंद - Marathi News | robbery gang arrested in Safale | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराईत घरफोड्यांची टोळी जेरबंद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असताना लॉकडाऊनचा फायदा उचलीत सफाळे व परिसरामध्ये अनेक ठिकाणी घरफोड्यांच्या प्रकरणात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त होते. घरफोड्यांमुळे पोलिसांनी गस्त वाढवून तपास सुरू केला होता. ...

वसई-विरार पालिका हद्दीत ५६३ धोकादायक इमारती; १८० इमारती अतिधोकादायक - Marathi News | 563 dangerous buildings in Vasai-Virar municipal area; 180 buildings are very dangerous | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार पालिका हद्दीत ५६३ धोकादायक इमारती; १८० इमारती अतिधोकादायक

नोटिसा बजावूनही रहिवाशांचा मुक्काम ...

कोरोनाकाळात वाहतूक नियम धाब्यावर; रिक्षात प्रवाशांची कोंबाकोंब - Marathi News | On traffic rules in the Corona period; Combocomb of passengers in the rickshaw | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कोरोनाकाळात वाहतूक नियम धाब्यावर; रिक्षात प्रवाशांची कोंबाकोंब

सार्वजनिक प्रवासी साधने अपुरी ...

वसई विरार शहरात 89 नव्या रुग्णांची वाढ; 4 जणांचा मृत्यू - Marathi News | Increase of 89 new patients in Vasai Virar city; 4 killed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार शहरात 89 नव्या रुग्णांची वाढ; 4 जणांचा मृत्यू

वसई विरार शहराची कोरोना मुक्तिकडे वाटचाल ...

वसई विरार शहरात दिवसभरात 3 जणांचा मृत्यू; 157 नव्या कोरोनाबाधितांची नोंद - Marathi News | 3 killed in a day in Vasai Virar city; 157 Record of new corona | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार शहरात दिवसभरात 3 जणांचा मृत्यू; 157 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

वसई :- वसई विरार शहरात गुरुवारी दिवसभरात सर्वाधिक 3 रुग्णाचा मृत्यू झाला असून ही बाब चिंतेची आहे, तरी दिवसभरात ... ...