3 killed in a day in Vasai Virar city; 157 Record of new corona | वसई विरार शहरात दिवसभरात 3 जणांचा मृत्यू; 157 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

वसई विरार शहरात दिवसभरात 3 जणांचा मृत्यू; 157 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

वसई :-वसई विरार शहरात गुरुवारी दिवसभरात सर्वाधिक 3 रुग्णाचा मृत्यू झाला असून ही बाब चिंतेची आहे,
तरी दिवसभरात  157 नवे रूग्ण आढळून आले व सर्वाधिक असे 111 रूग्ण मुक्त झाल्याची माहिती महापालिकेने दिली

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, महापालिका हद्दीत आता एकूण रूग्ण संख्या 16 हजार 234  वर पोहोचली आहे. तर शहरात आतापर्यंत एकूण मुक्त रूग्णसंख्या 13 हजार 955 इतकी झाली आहे.तर महापालिका हद्दीतील मृतांची संख्या आता एकूण 345 वर पोहचली असून शहरात विविध रुग्णालयात आता केवळ 1 हजार 934 रूग्ण उपचार घेत असल्यामुळे आता ही आकडेवारी वसई विरार शहराला कोरोना मुक्तीकडे नेत असल्याचे संकेत दिसत आहेत.
 

Web Title: 3 killed in a day in Vasai Virar city; 157 Record of new corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.