पालघर : शेतकरी, तरुण, महिला व कामगारांच्या मागण्या महाघेराव व लॉंगमार्च नंतर शासनाने मान्य केल्यात. परंतु त्याची अंमलबजावणी प्रशासनाने न केल्याच्या निषेधार्थ बुधवारी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने ठिय्या आं ...
बुधवार पासून आदिशक्तीचे आगमन होत असून जिल्ह्यात ८३८ सार्वजनिक दुर्गामाता मंडळाचे आॅनलाइन अर्ज आले असून त्यातील ७७३ सार्वजनिक आणि २४ खाजगी ठिकाणी मुर्ती स्थापना होणार आहे. ...
पालघर जिल्ह्यात कडाडून विरोध होत असतांनाच, डहाणूच्या चरी, कोटबीबुजड पाडा येथे मात्र जमीन मालकाच्या आणि ग्रामस्थांच्या संमतीने बिनदिक्कतपणे गेल्या दोन दिवसा पासून प्रचंड पोलीस संरक्षणात बुलेट ट्रेनसाठीचे जमीन सर्वेक्षणाचे काम सुरू असून ९७ टक्के मालकां ...
पर्यायी व्यवस्था होईतो बोईसर ग्रामपंचायतीचा घनकचरा ज्या जागेमध्ये सध्या टाकण्यात येतो त्याच जागेमध्ये टाकण्यास मज्जाव करू नये असे निर्देश पालघरचे उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांनी कोलवडे ग्रामपंचायतीला सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये दिले. ...
शाळा व महाविद्यालय सुरू होऊन चार महिने झाले तरीही आदिवासी विद्यार्थी हे निवासी शासकीय वसतिगृहापासून वंचित आहेत. त्यांना तातडीने प्रवेश देण्यासाठी आॅनलाईन प्रवेश सुरू करा अन्यथा, मी उपोषण सुरू करेन असा इशारा आमदार अमित घोडा यांनी स्व:पक्षाच्याच सरकारल ...
आपल्या मित्रांबरोबर अर्नाळा बीचवर खेळणाऱ्या जिग्नेश तांडेलला रविवारी जेली फिशने चावा घेतला. त्याच्यावर नेमके काय उपचार करायचे याची कल्पना नसल्याने दोन डॉक्टरांनी त्याला पेनकिलर देऊन मुंबईस नेण्याचा सल्ला दिला. ...
भिवंडी मनोर या महामार्गावरील वाडा येथे असलेल्या नाक्यावरील सुप्रीमकडून होत असलेली टोलवसुली सुरू राहील. मात्र त्यातून वसूल होणारी रक्कम या महामार्गाची निर्मिती, दुरूस्ती आणि देखभाल यासाठी वापरली जाईल. ...
विरारच्या मनवेलपाडा येथील शिवशक्ती चाळीत सोमवारी रक्त असलेले दूषित पाणी आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत होत. एका मटन विक्रेत्याने बेकायदा नळजोडणी दुकानात घेतल्याने हे पाणी दूषित झाल्याचे उघड झाले. ...