lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॅलेंटाईन वीक

व्हॅलेंटाईन वीक

Valentine week, Latest Marathi News

14 फेब्रुवारीला व्‍हेंलेटाईन म्‍हणजे प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्‍याच्‍या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हे संपूर्ण दिवस म्‍हणजे खास क्षणच असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हेेलेंटाईन्स डेकडे पाहिलं जातं.   या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुलं किंवा चॉकलेट्स पाठवून प्रेम व्यक्त करतात. 
Read More
"जर तुम्हाला मागितल्यावर kiss मिळत नसेल तर...", श्रद्धा कपूरचा व्हिडिओ चर्चेत; म्हणते- निब्बा-निब्बी... - Marathi News | shraddha kapoor shared video in valentines week said if you dont get kiss on demand goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जर तुम्हाला मागितल्यावर kiss मिळत नसेल तर...", श्रद्धा कपूरचा व्हिडिओ चर्चेत; म्हणते- निब्बा-निब्बी...

सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. अशातच श्रद्धा कपूरच्या एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये या रोमँटिक सिनेमांची प्रेक्षकांना पर्वणी, तिकीट फक्त... - Marathi News | Audiences are treated to these romantic movies in theaters on Valentine's Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये या रोमँटिक सिनेमांची प्रेक्षकांना पर्वणी, तिकीट फक्त...

व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर गाजलेले प्रेमपट प्रेक्षकांना पुन्हा पाहायची संधी मिळणार आहे ...

प्रपोज करताना घिसेपिटे शब्द कशाला, म्हणा ‘असं’ काही की मिळायलाच हवा प्रेमाचा होकार! - Marathi News | What to Say When Proposing—Besides the Obvious | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रपोज करताना घिसेपिटे शब्द कशाला, म्हणा ‘असं’ काही की मिळायलाच हवा प्रेमाचा होकार!

What to Say When Proposing—Besides the Obvious : ८ पिकअप लाइन्स, प्रपोज करताना वापराल ना तर नकार मिळण्याची शक्यता होईल कमी ...

Valentines Day 2024: प्रेमळ नात्यात व्हॅलेंटाइन्स डे ३६५ दिवस असावा यासाठी जाणून घ्या नात्यातले मर्म! - Marathi News | Valentines Day 2024: Know the secrets of a relationship to make Valentine's Day for 365 days in a loving relationship! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Valentines Day 2024: प्रेमळ नात्यात व्हॅलेंटाइन्स डे ३६५ दिवस असावा यासाठी जाणून घ्या नात्यातले मर्म!

Relationship Goals: व्हॅलेंटाईन सप्ताह सुरु झाला आहे, त्यानिमित्ताने या गोड नात्यात सुरुंग कशामुळे लागतो, त्याचे कारण जाणून घेत वेळेतच नात्याची डागडुजी करा! ...

गुलाबाच्या फुलाची किंमत 130 कोटी रूपये, 3 वर्ष राहतं ताजं! - Marathi News | Rose Day 2024 : How long do juliet roses last price in crores worlds most expensive flower | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गुलाबाच्या फुलाची किंमत 130 कोटी रूपये, 3 वर्ष राहतं ताजं!

Rose Day 2024 :हे फूल फार क्वचित मिळतं. आश्चर्याची बाब म्हणजे सामान्य फुलं दोन दिवसात कोमेजतात, पण हे फूल 3 वर्ष कोमेजत नाही. ...

Rose Day: प्रेमानं गुलाब देताना गुलाबाच्या पाकळ्यांचे हे पदार्थही खा, वाढेल प्रेमाची गुलाबी रंगत! - Marathi News | 7th February rose day special, food recipies using rose petals, How to celebrate rose day, rose day in valentines week | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Rose Day: प्रेमानं गुलाब देताना गुलाबाच्या पाकळ्यांचे हे पदार्थही खा, वाढेल प्रेमाची गुलाबी रंगत!

...

Valentine' Day 2024: व्हॅलेंटाईनला पूर्ण होणार प्रेमाची आस की पूर्ण सप्ताहच ठरणार खास; वाचा तुमचे राशिभविष्य! - Marathi News | Valentine' Day 2024: Valentine's day will be fulfilled and the whole week will be special; Read your Horoscope! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Valentine' Day 2024: व्हॅलेंटाईनला पूर्ण होणार प्रेमाची आस की पूर्ण सप्ताहच ठरणार खास; वाचा तुमचे राशिभविष्य!

Valentine' Day 2024 Astrology: 'व्हॅलेंटाईन डे' नावाच्या प्रेमोत्सवाचे लोण आता जगभर पसरले आहे. फेब्रुवारी महिना लागताच प्रेमवीर सज्ज होतात. काही जण प्रेमाच्या शोधात असतात तर काही जण प्रेमदेवतेला प्रसन्न करण्याच्या तयारीत असतात. अशा सगळ्याच प्रेमोत्सु ...

एवढे महाग गिफ्ट! व्हॅलेंटाईन 'डे' दिवशी पत्नीला दिले रतन टाटांच्या घरापेक्षाही महाग गिफ्ट - Marathi News | welspun group chairperson bk goenka bought flat in 240 crore rupee for lovely wife dipali expensive gift on valentine day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एवढे महाग गिफ्ट! व्हॅलेंटाईन 'डे' दिवशी पत्नीला दिले रतन टाटांच्या घरापेक्षाही महाग गिफ्ट

आज १४ फेब्रुवारी जगभरात हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. ...