लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

मांजर बेपत्ता झाली म्हणून कुटुंबाने सोडले जेवण; शोधून देणाऱ्यास मिळेल 10 हजाराचे बक्षीस - Marathi News | reward will be given to the one who brings back the missing pet cat in prayagraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मांजर बेपत्ता झाली म्हणून कुटुंबाने सोडले जेवण; शोधून देणाऱ्यास मिळेल 10 हजाराचे बक्षीस

missing pet cat : जवळपास आठवडाभरापूर्वी लुसी नाव असलेली पाळीव मांजर बेपत्ता (Missing Pet Cat) झाली आहे. ...

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांनी अचानक थांबवला ताफा, मुख्यमंत्र्यांच्या कृतीचे सर्वसामान्यांकडून कौतुक - Marathi News | Yogi Adityanath abruptly stopped his convoy, gave way to ambulance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ यांनी अचानक थांबवला ताफा, मुख्यमंत्र्यांच्या कृतीचे सर्वसामान्यांकडून कौतुक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राजभवनाकडून जात होते, यादरम्यान त्यांनी अचानक आपला ताफा थांबवला. ...

बलात्कार पीडितेला बापानेच गळा दाबून मारलं; भावाने केला खुलासा - Marathi News | After the girl was raped, the father strangled and killed her, the brother revealed the secret | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार पीडितेला बापानेच गळा दाबून मारलं; भावाने केला खुलासा

Murder Case : 11 मार्च रोजी रात्री मुलीची हत्या करण्यात आली होती. ...

धक्कादायक!10 दिवसांत 6 हत्या, बेपत्ता तरुणाचा हात पाय बांधलेला मृतदेह नाल्यात सापडला - Marathi News | Shocking! 6 murders in 10 days; missing boy's deadbody found in nallah | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक!10 दिवसांत 6 हत्या, बेपत्ता तरुणाचा हात पाय बांधलेला मृतदेह नाल्यात सापडला

Murder Case : हात-पाय बांधून या तरुणाला जिवंत नाल्यात फेकून दिल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलीस मृतदेहाचे पोस्टमार्टम रिपोर्ट घेत आहेत. ...

वक्त वक्त की बात है! BJP मध्ये असताना उभारली ३ मजली अवैध इमारत, आता 'सपा'त जाताच चालणार बुलडोजर - Marathi News | banda development authority issued notice regarding illegal construction to former mla brajesh prajapati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्त वक्त की बात है! BJP मध्ये असताना उभारली ३ मजली अवैध इमारत, आता 'सपा'त जाताच चालणार बुलडोजर

उत्तर प्रदेशातील माजी आमदार ब्रजेश प्रजापती यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. प्रजापती यांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयाच्या इमारतीवर विकास प्राधिकरणाकडून बुलडोजर चालवण्यात येणार आहे. ...

पोलिसांनी फाडली दंडाची पावती, भडकलेल्या वीज कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यासह १२ सरकारी निवासस्थांनांचा वीजपुरवठा कापला  - Marathi News | Receipt of fine torn by police, angry power worker cut off power supply to 12 government residences including police station | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पोलिसांनी फाडली दंडाची पावती, भडकलेल्या वीज कर्मचाऱ्याने घेतला असा बदला

Jara Hatke News: सरकारमधील दोन खात्यांमध्ये मतभेद होण्याच्या घटना अनेकदा घडत असतात. मग हे सरकारी बाबू आपल्या हातातील अधिकारांचा वापर करून एकमेकांना धडा शिकवण्याचाही प्रयत्न करतात. ...

पत्नीनं घेतला पुरुषत्वावर संशय, गर्भवती राहिल्यानंतर पतीनं घेतला क्रूर बदला - Marathi News | The wife challenged her husband's masculinity, then became pregnant;murdered for not swearing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीनं घेतला पुरुषत्वावर संशय, गर्भवती राहिल्यानंतर पतीनं घेतला क्रूर बदला

Murder Case : या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी याबाबत खुलासा केला आहे. ...

वीज कर्मचाऱ्याला दंड ठोठावणं पोलिसांना महागात; पोलीस ठाण्याचंच कनेक्शन कापून टाकलं! - Marathi News | uttar pradesh badaun uppcl lineman cuts electricity connection of police station after being facing challan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीज कर्मचाऱ्याला दंड ठोठावणं पोलिसांना महागात; पोलीस ठाण्याचंच कनेक्शन कापून टाकलं!

उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. यूपी पॉवर कॉर्पोरेशनमध्ये (UPPCL) लाइनमनचं काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला दुचाकीवरुन जाताना यूपी पोलिसांनी अडवलं आणि त्याला दंड ठोठावला. ...