लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

योगींची नवी खेळी! अखिलेश यादव यांना पुन्हा मोठा धक्का बसणार? भाजपने आखली रणनीती - Marathi News | big setback to sp chief akhilesh yadav shivpal yadav likely to join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींची नवी खेळी! अखिलेश यादव यांना पुन्हा मोठा धक्का बसणार? भाजपने आखली रणनीती

उत्तर प्रदेश निवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा एकदा भाजप अखिलेश यादव यांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. ...

पत्नी आणि मित्रामध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय, रागाच्या भरात उचलले 'हे' पाऊल - Marathi News | Suspicion of love affair between wife and friend, he took this step in anger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी आणि मित्रामध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय, रागाच्या भरात उचलले 'हे' पाऊल

Murder Case : दोन्ही आरोपी हे मृताचे जवळचे होते. आरोपींनी मृताची चाकूने 10 वार करून हत्या केली होती. ...

'पोलीस आमचा एन्काऊंटर करतील, आम्हाला वाचवा'; पोस्टर घेऊन चोर पोहोचले पोलीस ठाण्यात! - Marathi News | up encounter fear robbers surrendered in mainpuri cm yogi adityanath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'पोलीस आमचा एन्काऊंटर करतील, आम्हाला वाचवा'; पोस्टर घेऊन चोर पोहोचले पोलीस ठाण्यात!

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांमध्ये आता योगी सरकार आणि पोलिस प्रशासनाचा धाक स्पष्टपणे दिसून येऊ लागला आहे. मैनपुरीमध्ये दोन दरोडेखोर पोलिसांसमोर शरण आले आहेत. ...

चिमुकल्याचा गेला नाहक बळी, बर्थडे पार्टीत डान्स सुरु असताना झाला गोळीबार - Marathi News | Kid's unfortunate victim was shot while dancing at a birthday party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिमुकल्याचा गेला नाहक बळी, बर्थडे पार्टीत डान्स सुरु असताना झाला गोळीबार

Firing Case : पोलिसांनी तीन जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. ...

Manish Gupta Murder: मनीष गुप्ता हत्याकांड; आरोपी पोलिसाच्या घरावर 'बुलडोजर'ने कारवाई! - Marathi News | Uttar pradesh | Lucknow Manish Gupta murder case, main accused Jagat Narayan Singh three storey house demolished | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष गुप्ता हत्याकांड; आरोपी पोलिसाच्या घरावर 'बुलडोजर'ने कारवाई!

Manish Gupta Murder: व्यापारी मनीष गुप्ता यांच्या हत्येतील आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे आलिशान 3 मजली घर बुलडोझरने पाडण्यात आले आहे. ...

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची इंजिनिअर पतीला लागली खबर, प्रियकराच्या मदतीने केली हत्या - Marathi News | The engineer's husband got the information of his wife's extramarital affair and killed her with the help of his boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची इंजिनिअर पतीला लागली खबर, प्रियकराच्या मदतीने केली हत्या

Murder Case : येथे 25 मार्च रोजी देखभाल अभियंता शनिलेश सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ...

UP Yogi Aditynath: 'बुलडोझर बाबा'ची भीती! कारवाईला घाबरुन समाजवादी पक्षाच्या नेत्याने तोडले स्वतःचे कोल्ड स्टोरेज - Marathi News | UP Yogi Aditynath: Fear of 'Bulldozer Baba Yogi Adityanath'! Fearing action, the Samajwadi Party leader broke his own cold storage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बुलडोझर बाबा'ची भीती! कारवाईला घाबरुन सपाच्या नेत्याने तोडले स्वतःचे कोल्ड स्टोरेज

UP Yogi Aditynath: योगी सरकार 2.0 मध्ये बाबाच्या बुलडोझरमुळे अतिक्रमण माफिया आणि गुन्हेगारांमध्ये दहशत पसरली आहे. एटामधून एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात प्रशासनाच्या कारवाईला घाबरून सपा नेत्याने स्वतःचे कोल्ड स्टोरेज तोडले आहे. ...

विवाहित महिलेला दिल्लीला नेले, तिचे धर्मांतर केले; नंतर केला निकाह - Marathi News | Took the married woman to Delhi, converted her; Married later | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित महिलेला दिल्लीला नेले, तिचे धर्मांतर केले; नंतर केला निकाह

Crime News : पोलिसांनी दोघांनाही परत आणले. यानंतर धर्मपरिवर्तन करून निकाह केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. ...