लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

लग्नानंतर सासरी जात होती नवरी, नवरदेवाला खोटं सांगत रस्त्यातूनच बॉयफ्रेन्डसोबत फरार - Marathi News | Bride ran away with her boyfriend after marriage in Varanasi | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नानंतर सासरी जात होती नवरी, नवरदेवाला खोटं सांगत रस्त्यातूनच बॉयफ्रेन्डसोबत फरार

Bride Run Away : कारमध्ये बसलेल्या नवरदेवाला नवरी म्हणाली की, जवळच्या व्यक्तीसोबत बोलून लगेच येते. ती कारमधून उतरली, बाजूला उभ्या असलेल्या एका दुसऱ्या कारमध्ये बसून फरार झाली. ...

गरोदर शिक्षिकेच्या हत्येचे गूढ उकललं, टी-शर्टच्या प्रिंटवरून उघडकीस आला मारेकरी कोण? - Marathi News | Mystery of pregnant teacher's murder solved, T-shirt print reveals who is the killer? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गरोदर शिक्षिकेच्या हत्येचे गूढ उकललं, टी-शर्टच्या प्रिंटवरून उघडकीस आला मारेकरी कोण?

Pregnent Teacher Murder Case : शिक्षिकेची हत्या तिच्या अल्पवयीन प्रियकराने केल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

कानातले, सुटकेस आणि कार उलगडणार मुलीच्या मृत्यूचे रहस्य, मृतदेह सापडला जळालेल्या अवस्थेत - Marathi News | Ear rings, suitcase and car unravel the mystery of the girl's death, the body was found burnt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कानातले, सुटकेस आणि कार उलगडणार मुलीच्या मृत्यूचे रहस्य, मृतदेह सापडला जळालेल्या अवस्थेत

Murder Mystry Case : या पुराव्यांच्या आधारे सध्या पोलिसांची चार पथके सातत्याने कार्यरत आहेत. ...

UP Yogi Adityanth: योगी सरकारचे 100 दिवस; 74 हजार लाउडस्पीकर हटवले, 844 कोटींची अवैध संपत्ती जप्त आणि... - Marathi News | 100 days of Yogi government; 74,000 loudspeakers removed, illegal assets worth Rs 844 crore confiscated and many more | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारचे 100 दिवस; 74 हजार लाउडस्पीकर हटवले, 844 कोटींची अवैध संपत्ती जप्त आणि...

उत्तर प्रदेशातील योगी सरकार 2.0 ने 100 दिवसांच्या कामाची पुस्तिका जारी केली आहे, यात 11 मोठ्या निर्णयांची माहिती दिली. ...

Crime News: नाव सावित्री, पण पतीच्या जीवावर उठली, हत्या करून मृतदेह माहेरच्या घरातील अंगणात पुरला, असा झाला उलगडा - Marathi News | Crime News: Name Savitri, but her husband was killed, body was buried in the yard of Maher's house, it was revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाव सावित्री, पण पतीच्या जीवावर उठली, हत्या करून मृतदेह अंगणात पुरला, असा झाला उलगडा

Crime News: एका महिलेने तिच्या पतीची हत्या करून त्याच्या मृतदेह माहेरी घरासमोरील अंगणात खड्डा खोदून पुरला. दरम्यान, पतीच्या व्यसनाधीनतेला वैतागून हे कृत्य केल्याचे पत्नीने म्हटले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ...

मित्राची हत्या करून त्याच्या पत्नीला आपल्यासोबत ठेवलं, दोन वर्षांनी तिचीही केली हत्या - Marathi News | UP Crime News : Man's kept his Friend's wife as wife two years killed her too | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्राची हत्या करून त्याच्या पत्नीला आपल्यासोबत ठेवलं, दोन वर्षांनी तिचीही केली हत्या

UP Crime News : महिला तिच्या दोन मुलांसोबत त्याच्यासोबत पत्नी बनून राहत होती. महिलेच्या परिवाराने दोन वर्षापूर्वी ती आणि तिच्या मुलांची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. ...

झालं ना निलंबन! 'हीरो तू मेरा हीरो है' या गाण्यावर महिला कॉन्स्टेबलने वर्दीत बनवला व्हिडिओ - Marathi News | Done suspension! Video made by a female constable in uniform on the song 'Hero Tu Mera Hero Hai' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झालं ना निलंबन! 'हीरो तू मेरा हीरो है' या गाण्यावर महिला कॉन्स्टेबलने वर्दीत बनवला व्हिडिओ

Suspension : हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तिन्ही पोलिसांना निलंबित केले आहे. ...

दोन मैत्रिणींची लव्हस्टोरी! आधी प्रेमात पडल्या मग गुपचूप केलं लग्न, कुटुंबियांना समजलं आणि मग... - Marathi News | Two best female friend meerut couple get married | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन मैत्रिणींची लव्हस्टोरी! आधी प्रेमात पडल्या मग गुपचूप केलं लग्न, कुटुंबियांना समजलं आणि मग...

Weird Love Story: लाल कुर्ती येथे राहणाऱ्या तरूणीच्या कुटुंबियांना दोन महिन्याआधीच या लग्नाबाबत समजलं. ज्यानंतर कुटुंबिय तिला घरी घेऊन आले. ...