लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

मूल होत नव्हतं तर पत्नी माहेरी आली, पतीने कापला; मेहुणीचीही केली हत्या - Marathi News | If the child was not born, the wife came home, the husband cut wife; Sister-in-law was also killed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मूल होत नव्हतं तर पत्नी माहेरी आली, पतीने कापला; मेहुणीचीही केली हत्या

Double Murder Case : हे प्रकरण फिरोजाबाद जिल्ह्यातील ठाणे एक्का भागातील नैनावली गावातील आहे. ...

ऊस फेकला, बांबूचा भाला बनवला.. भालाफेकीत अन्नू राणी जागतिक चॅम्पिअनशीपची दावेदार, बहादूरपूरच्या पोरीची शाब्बास! - Marathi News | National record holder Annu Rani enters world athletics champinoships 2022 javelin final. Story about Annu Rani | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऊस फेकला, बांबूचा भाला बनवला.. भालाफेकीत अन्नू राणी जागतिक चॅम्पिअनशीपची दावेदार, बहादूरपूरच्या पोरीची शाब्बास!

वडिलांचा विरोध, हाती पैसा नाही प्रशिक्षणाची सोय नाही, गावखेड्यात कोणत्याही सुविधा नाहीत तरी भावाच्या पाठिंब्यावर एक मुलगी चॅम्पिअन होण्याची स्वप्न पाहते. त्या अन्नू राणीची गोष्ट. (Annu Rani) (World Athletics Championships 2022) ...

वृद्ध आई-वडिलांना कावड यात्रेला घेऊन निघाला तरुण लेक! आजच्या श्रावणबाळाचा व्हायरल व्हिडिओ  - Marathi News | Today's Shravan bal: Young man carries his elderly parents on his shoulder for Kanwar Yatra | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वृद्ध आई-वडिलांना कावड यात्रेला घेऊन निघाला तरुण लेक! आजच्या श्रावणबाळाचा व्हायरल व्हिडिओ 

Kanwar Yatra: श्रावण बाळाची कथा आजवर अनेकदा ऐकली असेल, पण आजचा श्रावणबाळ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याचा अनुभव उत्तर प्रदेशातल्या काही लोकांनी घेतला... तोच श्रावणबाळ सध्या सोशल मिडियावरही (viral video on social media) चांगलाच व्हायरल होत आहे. ...

नशीला पदार्थ पाजून दोन भावांनी महिलेचे केले लैंगिक शोषण अन् धमकीही दिली - Marathi News | Two brothers sexually abused and threatened the woman after intoxicating her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नशीला पदार्थ पाजून दोन भावांनी महिलेचे केले लैंगिक शोषण अन् धमकीही दिली

Gangrape Case :अश्लील व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ...

World Athletics Championships, Annu Rani : शेतकऱ्याच्या पोरीनं इतिहास घडविला, भालाफेकीतील 'राणी'नं जागतिक स्पर्धेत तिरंगा डौलाने फडकवला - Marathi News | Athletics Annu Rani made history : She is first Indian women to qualify for Javelin Throw Final of World Championships with 59.60m | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शेतकऱ्याच्या पोरीनं इतिहास घडविला, भालाफेकीतील 'राणी'नं जागतिक स्पर्धेत तिरंगा डौलाने फडकवला

World Athletics Championships, Annu Rani : उत्तर प्रदेशच्या बहादूरपूर गावातील २९ वर्षीय अनु राणीने जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी केली. ...

योगी सरकारमध्ये बंडखोरीचे संकेत; दिनेश खटिक यांचा राजीनामा, जितीन प्रसाद शहांच्या भेटीला - Marathi News | indications of rebellion in yogi adityanath govt dinesh khatik resignation and jitin prasad meet amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारमध्ये बंडखोरीचे संकेत; दिनेश खटिक यांचा राजीनामा, जितीन प्रसाद शहांच्या भेटीला

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार १०० दिवस पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करीत असले तरी राज्य सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. ...

प्रियकराशी बोलण्यास रोखलं म्हणून पत्नीने 28 वेळा पतीला पोलीस ठाण्यात पाठवलं - Marathi News | The wife sent her husband to the police station 28 times for preventing him from talking to her boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराशी बोलण्यास रोखलं म्हणून पत्नीने 28 वेळा पतीला पोलीस ठाण्यात पाठवलं

ExtraMarital Affair : पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. ...

Arvind Goyal: फक्त राहतं घर ठेवलं, उद्योगपतीने 600 कोटींची संपत्ती केली दान - Marathi News | Arvind Goyal: Keeping only the residential house of muradabad, the businessman Dr. Arvind goyal donated his wealth of 600 crores | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त राहतं घर ठेवलं, उद्योगपतीने 600 कोटींची संपत्ती केली दान

उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील उद्योगपती डॉ. अरविंद कुमार गोयल यांनी आपली संपूर्ण संपत्ती गरिबांसाठी दान करण्याची घोषणा केली. त्यांच्या संपत्तीची एकूण किंमत 600 कोटी एवढी असल्याचे समजते. ...