Uttar pradesh, Latest Marathi News
उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे म्हशींसाठी तरूणीने आत्महत्या केली आहे. ...
Crime News : तरुणाला मारहाण केल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांत तक्रार करून त्याला अटक केली. ...
कॉंग्रेसच्या मुख्यालयात असलेल्या भाजपाच्या झेंड्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ...
Raj Thackeray Ayodhya Visit: राज ठाकरे काही महिन्यांपूर्वी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. परंतू तेथील भाजपा खासदाराने राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. ...
Hathras Road Accident : अपघातातील 5 भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच एक जण गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहे. ...
dearness allowance : राज्य सरकारने १ जानेवारी २०२२ पासून महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा दर ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
उत्तर प्रदेशमधील राजधानी लखनौ येथील लुलु मॉल आपल्या उद्घाटनासोबतच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ...
Double Murder Case : हे प्रकरण फिरोजाबाद जिल्ह्यातील ठाणे एक्का भागातील नैनावली गावातील आहे. ...