Crime News : 19 जुलै रोजी एका महिला पहाटे आठ वाजता तिच्या शेतात गेली होती. पण ती बराच वेळ परत आली नाही. तेव्हा तिची सासू तिला शोधण्यासाठी गेली. गावातील लोकांच्या मदतीने तिचा शोध घेत असताना तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत शेतात आढळून आला. ...
Crime News : महिलेला तीन मुलं आहेत आणि 11 महिन्यांआधी तिच्या पतीचं एका अपघतात निधन झालं होतं. हत्येच्या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्यानंतर चौकशी सुरू केली. ...